Menu Close

उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची तोडफोड

गोरखपूर शहरातील पादरी बाजारातील नटवीर बाबा मंदिरामधील देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करून त्या मूर्ती रस्त्यावर फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या…

देशद्रोह्यांना या देशात रहाण्याचा अधिकार नाही ! – स्वामी पूर्णचेतनानंद गिरिजी (पूर्वाश्रमीच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर)

सर्वधर्मसमभाव असे काही असूच शकत नाही. जो या देशाचा आहे, तो आमचा आहे. जो या देशाचा नाही त्याला येथे रहाण्याचा अधिकार नाही. आम्हाला धर्मानुसार वाटचाल…

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या सर्फ एक्सेल विज्ञापनाद्वारे कट्टरपंथी मुसलमानांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न !

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या सर्फ एक्सेल विज्ञापनात होळी न खेळणार्‍या कट्टरपंथी मुसलमानांना दाखवले आहे. या विज्ञापनाद्वारे अशा कट्टरपंथी मुसलमानांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी टीका गोसेवा…

जोतिबा यात्रेत खोबरेवाटी उधळण्यावरील बंदी प्रशासनाकडून यंदाही कायम

प्रशासन नेहमी हिंदूंच्या धर्म-परंपरांच्या संदर्भातच मनमानी निर्णय घेते, याउलट अन्य धर्मियांच्या घातक प्रथांविषयी मूग गिळून गप्प बसते !

फ्लोरिडाच्या ‘हाऊस बिल १९५’ मध्ये वेद, उपनिषद आणि भगवद्गीता समाविष्ट करण्याची हिंदूंची मागणी

फ्लोरिडाच्या ‘हाऊस बिल १९५’ मध्ये वेद, उपनिषद आणि भगवद्गीता यांविषयीचे विधेयक समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी हिंदूंनी फ्लोरिडा राज्याच्या विधानसभा सदस्यांकडे केली आहे.

‘हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे आता सनातनच्या मागे लागले आहेत !’

जगात सर्वांत जास्त हिंसा घडवणारे डावे विचारवंत आणि मुसलमान आहेत. जे सांगू जे लिहू त्याप्रमाणे वागणे, याला विचारवंत म्हणतात. हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे…

हिंदुस्थान युनिलिव्हर आस्थापनाच्या विरोधात अकोला आणि नांदेड येथे प्रशासनाला निवेदन

हिंदुस्थान युनिलिव्हर आस्थापनाच्या बहुतांश उत्पादनांची विज्ञापने हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणारी असून अशा प्रक्षोभक विज्ञापनांचे प्रक्षेपण बंद करावे, तसेच संबंधितांवर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन…

गडचिरोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर व्याख्यान !

आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता जिजाऊ यांसारख्या भारतीय ऐतिहासिक स्त्रियांविषयी, तसेच सध्याच्या आधुनिक कर्तृत्ववान स्त्रियांचे अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ.…

नांदेड येथे ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ संपन्न

समाजातील धर्मप्रेमींना कोणतेही कार्य साधना म्हणून करण्यासाठी आणि त्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी नांदेड येथील ‘हॉटेल रामकृष्ण इंटरनॅशनल’च्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संघटक’…

देशांतर्गत आतंकवाद संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक : वैद्य उदय धुरी

मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी तसेच देशांतर्गत इस्लामिक आतंकवाद, धर्मांतर, लव्ह जिहाद हे नष्ट करण्यासाठी हिंदूंचे संघटन करून घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही काळाची आवश्यकता…