Menu Close

छत्तीसगडमध्ये धर्मांध युवकाने अश्‍लील छायाचित्रे प्रसारित केल्यामुळे हिंदु युवतीची आत्महत्या

‘कुठे आहे लव्ह जिहाद’ ? आम्हाला तर दिसत नाही’, असे सांगणार्‍या शासनकर्त्यांना या घटना दिसत नाहीत कि लव्ह जिहाद्यांवर कारवाई करण्यात त्यांना स्वारस्य वाटत नाही…

प्रियांका वाड्रा यांनी काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात प्रवेश केल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद

प्रियांका वाड्रा यांनी २० मार्च या दिवशी काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्या ख्रिस्ती असल्याने त्यांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येऊ नये, अशी…

‘आतंकवाद्यांच्या समर्थकांच्या विरोधात कठोर आणि प्रभावी कायदा देशभरात लागू करावा !’

आतंकवाद्यांच्या समर्थकांच्या विरोधात कठोर आणि प्रभावी कायदा देशभरात लागू करावा ! – हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी

धानोरा (नंदुरबार) येथे ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या फसव्या नावाने हिंदूंच्या धर्मांतराचे षड्यंत्र !

धानोरा येथे ४, ५ आणि ६ एप्रिल असे तीन दिवस ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या गोंडस नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचे षड्यंत्र रचले जात आहे. ख्रिस्त्यांचे हे षड्यंत्र…

सनातन आणि काश्मीरमधील आतंकवादी हे दोन्ही आतंकवादीच : पृथ्वीराज चव्हाण यांची बौद्धिक दिवाळखोरी

काहीही संबंध नसतांना कुठून तरी राष्ट्रभक्त सनातन संस्थेचे नाव वारंवार आतंकवादी म्हणून घ्यायची सवयच हिंदुद्वेषी पृथ्वीराज चव्हाण यांना लागली आहे, हेच यातून लक्षात येते !

भारतात हिंदु राष्ट्र स्थापनेनंतरच हिंदूंची स्थिती पालटेल : शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दत्तफुकूर येथे सनातन हिंदू संघटनेचे संस्थापक श्री. जोतिर्मय पोद्दार यांनी एक सभा आयोजित केली होती. सभेला सुमारे १५० हिंदू उपस्थित…

बंगालमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साधना शिबीर

हुगली (बंगाल) येथील आरामबाग क्षेत्रामध्ये तेथील धर्माभिमानी श्री. बिमलेंदू मुखोपाध्याय यांच्या निवासस्थानी नुकतेच समाजातील धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात रूची असलेल्या लोकांसाठी साधना शिबीर आयोजित करण्यात…

‘निष्पक्षपाती अन्वेषण करून निर्दोष पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची त्वरित सुटका करा !’

बलात्काराच्या कथित आरोपाखाली मागील ६ वर्षांपासून कारागृहात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधात आरोप सिद्ध झालेले नाहीत. असे असतांना त्यांना जामीनही संमत करण्यात आलेला…

केंद्रशासनाच्या ‘जवाहर नवोदय विद्यालया’ने ठेवल्या गुढीपाडव्यालाच परीक्षा !

केंद्रशासनाच्या अखत्यारीत असणार्‍या ‘जवाहर नवोदय विद्यालया’च्या प्रशासनाने यंदाच्या वर्षी इयत्ता ६ वीसाठीची प्रवेशपरीक्षा ६ एप्रिल २०१९ या गुढीपाडव्याच्या दिवशीच अर्थात् हिंदु नववर्षारंभी ठेवण्याचा घाट घातला…

केरळ : धार्मिक भावना दुखावल्याचे कारण सांगत ख्रिस्ती संघटनेकडून ‘ल्युसिफर’ या मल्ल्याळी चित्रपटाला विरोध

अभिनेते मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ल्युसिफर’ हा मल्ल्याळी चित्रपट २८ मार्च या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ‘ख्रिश्‍चन डेमोक्रेटिक मुव्हमेंट ऑफ केरला’ या ख्रिस्ती…