अनुमती न घेता व्याख्यान घेतल्याचा ठपका ठेवत काही विरोधकांनी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या व्याख्यानाच्या विरोधात आयोजकांच्या विरोधात गुन्हा नोंदवून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला. या…
कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात साहाय्य करण्यात विविध संस्था आणि संघटना त्यांच्या परीने कार्यरत आहेत. यात सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ…
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होऊ नये, यासाठी राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने रत्नागिरी येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. उदय पेठे यांना ९ ऑगस्ट या दिवशी निवेदन…
कोणाला स्वातंत्र्यदिनी अथवा दुसर्या दिवशी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास ते गोळा करून त्याचे आदरपूर्वक विसर्जन करावे, असे आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जळगावच्या नागरिकांना…
तृणमूूल काँग्रेसच्या हिंदुद्वेषी राजवटीत याहून वेगळे काय घडणार ? हिंदु विद्यार्थ्यांचे सुदैव की, त्यांना अन्य धर्मियांच्या घोषणामुळे काय लाभ होतात?, असे विचारण्यात आले नाही !
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीवर आणि विक्रीवर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी नुकतेच हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने अपर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
तळोजा (पनवेल) येथे ७ ऑगस्ट या दिवशी ३७० कलम रहित केल्यानिमित्त राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनांनी घोषणा देऊन सरकारचे अभिनंदन केले.
हिंदु धर्मातील प्रत्येक सणामागे काहीतरी शास्त्र आहे. ते विसरून अनेक लोक व्हॉट्सअॅप, फेसबूक या सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये गुरफटलेले आहेत. श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे…
अमेरिकेने सांगितले आणि पाकने ऐकले, असे एकदाही झालेले नाही. त्यामुळे मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे दोघांमध्ये ठरलेले आहे, असेच वाटते !
मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात ९, १० आणि ११ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती वर्षानिमित्त राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.