१५ ऑगस्ट या रक्षाबंधनाच्या दिवशी हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा असणार्या रणरागिणी शाखेच्या कार्यकर्तींकडून विविध मान्यवरांना राख्या बांधण्यात आल्या.
येथील दैवज्ञ सुवर्णकार व्यवसायिक संघ यांच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या…
गवत बाजार येथील सार्वजनिक वाचनालयात (लायब्ररी) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १६ मंडळांचे पदाधिकारी, मान्यवर, धर्मप्रेमी…
मुंबई येथे भांडुप, मालाड, तर नवी मुंबई येथे खारघर आणि कोपरखैरणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये विविध…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दक्षिण कन्नड (कर्नाटक) जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भडगाव येथील महादेव मंदिर येथे ६२ पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.
हिंदूंनी काढलेल्या कावडयात्रेवर धर्मांधांनी १२ ऑगस्टला दगडफेक केली होती. या वेळी धर्मांधांना रोखणार्या ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले. धर्मांधांनी घातलेल्या हैदोसामुळे हिंदू संतप्त झाले आहेतच;…
सिडनी येथील वर्दळीच्या ठिकाणी एका व्यक्तीने अल्लाहू अकबरच्या घोषणा देत अनेकांवर चाकूद्वारे आक्रमण केले. यात एक महिला ठार झाली, तर अन्य एकजण घायाळ झाला.
काश्मीरमधील सद्य:स्थितीवरून मानवी अधिकारांचे उल्लंघन होत असल्याची पाकची ओरड हा निव्वळ ढोंगीपणा आहे. पाक निर्लज्ज आहे. पाकने मागील ७२ वर्षांपासून बलुचिस्तानवर अवैधरित्या नियंत्रण मिळवले, असा…
१५ ऑगस्ट या दिवशी असलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त येथील बी आर् न्यूज या वृत्तवाहिनीचे निवेदक श्री. जयपाल खेडकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे आणि…