नरकासुराच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने युवकांच्या मनावर अयोग्य संस्कार बिंबतात. हे टाळण्यासाठी समाजाने भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा आणि दीपावलीचा अध्यात्मशास्त्रीय लाभ सर्वांना व्हावा.
अमेरिकेमध्ये दिव्यांचा उत्सव साजरा करणे हे धार्मिक स्वातंत्र्याचे द्योतक ! – डोनाल्ड ट्रम्प, अमेरिका
अमेरिकेमध्ये दिव्यांचा उत्सव साजरा करणे म्हणजेच अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्यतेचे द्योतक आहे, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
सरधना भागातील एका हिंदु युवकाने महंमद पैगंबर यांच्याविषयी फेसबूकवरून कथित रूपाने केलेल्या पोस्टच्या विरोधात धर्मांधांनी पोलीस ठाण्याला घेरले.
फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदूंंच्या देवता अन् राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखा, तसेच अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घाला, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
हिंदु संघटनांनी जिल्ह्यातील वणी आणि यवतमाळ येथे पोलीस आणि प्रशासन यांना फटाक्यांवरील देवी-देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखण्याविषयीचे आणि दिवाळीनिमित्त मिठाईमधील भेसळ रोखण्याविषयीचे निवेदन देण्यात…
फटाक्यांवरील देवतांची आणि राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले फटाके फोडल्यावर त्यांची विटंबना होते. त्यामुळे अशा फटाक्यांच्या विक्रीला प्रतिबंध करावा, असुरक्षित चिनी फटाक्यांची विक्री आणि मिठाईत होणारी भेसळ…
भारतात अल्पसंख्याकांवर आक्रमणे झाल्यावर ‘मानवाधिकारांचे हनन झाले’, अशी ओरड करणार्या आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना आता गप्प का ? पाकच्या या हिटलरशाहीवर भारतातील पाकप्रेमी काही बोलतील का…
कमलेश तिवारी यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्यांना कठोर शासन करण्याचीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
एका हिंदु युवकाच्या कथित इस्लामविरोधी ‘फेसबूक पोस्ट’वरून बांगलादेशातील पश्चिमी भोला जिल्ह्यात धर्मांधांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. धर्मांधांनी सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली आणि पोलीस अधिकार्यांवर…
आयुर्वेदाचे महत्त्वच लक्षात न घेतल्याने महागड्या उपचारपद्धतींमुळे नागरिकांची लूट होते. असाध्य ते साध्य करून दाखवण्याची क्षमता आयुर्वेदात आहे. त्यासाठी या अमूल्य अशा शास्त्राकडे बघण्याचा नकारात्मक…