Menu Close

कळंगुट येथील श्री शांतादुर्गा नासनोडकरीण देवस्थानच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा विरोध

‘कळंगुट येथे झालेल्या बैठकीत देवस्थानच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प उभारण्याविषयी सर्वानुमते विरोध करण्यात आला. देवस्थानने आक्षेप घेऊनही शासनाने ही भूमी कह्यात घेतल्याचे देवस्थानच्या सदस्यांनी सांगितले.

हिंदुद्वेषाची अडगळ !

हिंदु समाजात घडणार्‍या अयोग्य गोष्टी, अपप्रकार, दांभिकता सांगू नये, असे अजिबात नाही; पण ते सांगण्याची लेखकाची पद्धत अशी होते की, कुणाही युवा पिढीतील वाचकाला ‘हिंदु…

‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर हिंदु धर्म आणि महिला यांच्यावरील अश्‍लील पुस्तकांची विक्री : एक सुनियोजित षड्यंत्र !

या पुस्तकांच्या शीर्षकांवरून असे वाटते की, हिंदु धर्म आणि हिंदु महिला यांची मानहानी करणे, हाच यामागील मूळ हेतू आहे.

प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या अकोला आणि अमरावती महानगरपालिकांवर कारवाई कधी ? – श्री. सुनील घनवट

प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही कारवाई न करणार्‍या अकोला आणि अमरावती या महानगरपालिकांविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळ कधी कारवाई करणार ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील…

आंध्रप्रदेशातील मंदिरांवरील आक्रमणाच्या चौकशीसाठी सरकारकडून विशेष अन्वेषण पथकाची स्थापना

सप्टेंबर २०२० पासून झालेल्या आक्रमणांची हे पथक चौकशी करणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अतिरिक्त महासंचालक अशोक कुमार यांना याचे प्रमुख करण्यात आले आहे. या अन्वेषणातून…

देवी सीतामातेविषयी अश्‍लाघ्य विधान करणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या खासदारच्या विरोधात गुन्हा नोंद

पाकमध्ये ज्या प्रमाणे ईशनिंदा करणार्‍यांना फाशीची शिक्षा देतात, तशीच शिक्षा आता भारतातही हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांना देणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान…

शेतकरी आंदोलन करणारे खलिस्तान समर्थक असून त्यांना आतंकवाद्यांकडून अर्थपुरवठा होतो !

केंद्र सरकारने महंत परमहंस दास यांच्या या आरोपाचे अन्वेषण करून देशाला वस्तूस्थिती काय आहे, हे सांगावे !

लव्ह जिहादच्या प्रकरणात पसार असलेल्या धर्मांधांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश

असा आदेश लव्ह जिहाद प्रकरणी पसार असणार्‍याच नव्हे, तर अटक केलेल्या आरोपीचीही संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने द्यायला हवा, असेच हिंदूंना वाटेल !

पाद्य्रांच्या पापांची स्वीकृती ?

केरळ येथील चर्चमधील ‘कन्फेशन’ (पापांच्या स्वीकृती) प्रथा बंद करण्यासाठी ५ ख्रिस्ती महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

हिंदूंनी धर्माचरण करून धर्महानी रोखण्यासाठी सिद्ध व्हावे : आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर, हिंदु जनजागृती समिती

ईश्‍वरी कार्यात राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करून धर्महानी रोखण्यासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे आधुनिक वैद्य…