Menu Close

बिहार : सेंट जोसेफ स्कूलचे संचालक बेंजामिन जयपाल यांना विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याने अटक

कॉन्व्हेंट शाळा आणि मदरसे येथेच असे प्रकार कसे घडतात ? आणि याविषयी कुणीच का बोलत नाही ?

लखीसराय (बिहार) : येथे सेंट जोसेफ स्कूलचे संचालक बेंजामिन जयपाल यांना विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्यावरून पोलिसांनी अटक केली. बेंजामिन यांनी ६ वीतील विद्यार्थ्याला स्वतःच्या खोलीत बोलावून त्याचे लैंगिक शोषण केले. या घटनेनंतर स्थानिकांनी बेंजामिन यांना फाशी देण्याची मागणी करत मोर्चा काढला.

बेंजामिन यांनी आरोप केला आहे, ‘काही दिवसांपूर्वी या विद्यार्थ्याच्या आईशी माझा वाद झाला होता. त्याचा सूड उगवण्यासाठी खोटा आरोप करण्यात आला आहे.’ पोलीस या प्रकरणीचे अन्वेषण करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *