Menu Close

बांगलादेशात आतापर्यंत ३५ दुर्गापूजा मंडपांवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे

ढाक्‍याचे पोलीस महानिरीक्षक महंमद मोइनुल इस्‍लाम म्‍हणाले की, १ ऑक्‍टोबरपासून दुर्गा पूजा पंडालमध्‍ये ३५ अनुचित घटना घडल्‍या आहेत. या प्रकरणांमध्‍ये ११ गुन्‍हे नोंदवण्‍यात आले असून…

वक्फ बोर्डाच्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत हिंदु संघटनांना बोलावल्यावरून विरोधकांचा बहिष्कार

बैठकीत खासदार महंमद जावेद आणि असदुद्दीन औवेसी यांनी समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्याकडे हिंदु संघटनांना बोलावण्याविषयी आक्षेप व्यक्त केला. ते म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या बैठकीत…

घरांवरील, जागोजागी असलेल्या चौकांमध्ये लावण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरांवरील, जागोजागी असलेल्या चौकांमध्ये लावण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल साहाय्यक समाधान शेंडगे यांना देण्यात…

रत्नागिरी – रा.स्व. संघाच्या संचलनाच्या वेळी मुसलमानांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा

पोलिसी बंदोबस्तात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चाललेले हे संचलन कोकणनगर येथे आले असता मुसलमान एकत्र आले आणि त्यांनी या संचलनाला अडवण्याचा प्रयत्न करत ‘नारा-ए-तकबीर’, ‘अल्लाहू अकबर’…

विजयादशमीनिमित्त मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत ठिकठिकाणी शस्त्रपूजन

सर्वत्रच्या हिंदूंनी विजयादशमी उत्साहात साजरी केली. समितीच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत शस्त्रपूजन करण्यात आले. तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शपथ घेण्यात आली.

दिवाळी जवळ येताच खासगी बसगाड्यांच्‍या तिकीट दरांमध्‍ये पुन्‍हा प्रचंड वाढ !

दिवाळीपूर्वी खासगी प्रवासी बसचालकांकडून पुन्‍हा तिकीट दरांमध्‍ये वाढ करून प्रवाशांची लूट केली जात आहे. ‘सुटी आणि सण यांच्‍या काळात प्रवासासाठी अधिक तिकीट दराचा भुर्दंड भरावा…

हिंदूंनो, दुर्बल आणि असंघटित राहू नका; संघटित व्‍हा !

हिंदूंच्‍या लक्षात यायला हवे की, दुर्बल रहाणे, हा अपराध आहे. आपण दुर्बल, असंघटित आहोत, याचा अर्थ आपण अत्‍याचाराला निमंत्रण देत आहोत. मग त्‍यासाठी कोणत्‍याही कारणाची…

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्वनिष्ठांची दुर्गादौड संघटन निर्माण करते – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

नवरात्रोत्सवातील दुर्गादौड हिंदूंमध्ये संघटन निर्माण करते. हे बघून बाजीप्रभु देशपांडे यांनी भर पावसात पावनखिंड लढवली, त्या प्रसंगाची आज आठवण झाल्यावाचून रहात नाही, असे प्रतिपादन समितीचे…

हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपाली महाडिक ‘नवदुर्गा सन्मान’ पुरस्काराने गौरवान्वित !

सातारा येथील ‘पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्ट’च्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपाली महाडिक यांना ‘नवदुर्गा सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

महाराष्ट्र : दापोली येथे मुसलमान एस्.टी. वाहकाने काढली विद्यार्थिनीची छेड

सर्वत्रच महिलांची असुरक्षितता वाढत असतांनाच सर्वांत सुरक्षित सेवा देणार्‍या एस्.टी.मध्‍येही विद्यार्थिनीची छेड काढण्‍याचा धक्‍कादायक प्रकार दापोली-कोळथरे एस्.टी. बसमध्‍ये घडला.