Menu Close

‘वक्फ कायद्या’त दुरुस्ती होण्यामागे ‘हिंदु जनजागृती समिती’चे योगदान मोठे

समितीने सातत्याने या विषयावर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी केली, जनजागृती केली, पाठपुरावा केला आणि आंदोलने केली.

बांगलादेशातील हिंदूंना तातडीने वाचवा, राज्यातील गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करा आणि तात्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करा

जळगाव आणि धरणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांच्या जिल्हाधिकार्‍यांकडे मागण्या !

ढाका (बांगलादेश) येथे हिंदु संघटनेकडून हिंदूंवरील आक्रमणाच्‍या विरोधात निदर्शने

बांगलादेशात गेल्‍या काही दिवसांपासून चालू असलेला हिंसाचार राजधानी ढाक्‍यामध्‍ये काही प्रमाणात थांबला. त्‍यानंतर हिंदूंच्‍या विरोधातील अत्‍याचारांच्‍या संदर्भात तेथील हिंदु जागरण मंचने येथे निदर्शने केली.

संयुक्‍त राष्‍ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्‍ट्रीय मानवाधिकार संघटना यांचे मौन ही शरमेची गोष्‍ट

पाकिस्‍तान क्रिकेट संघातील हिंदु असणारे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून सामाजिक माध्‍यमांतून पोस्‍ट करत संताप व्‍यक्‍त केला आहे.

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

भारत सरकारने बांगलादेशातील हिंदु समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने पणजी…

क्रांतीदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रांतीकारक फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्यान यांचे आयोजन

क्रांतीदिनानिमित्त पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रांतीकारकांच्या चित्रांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले होते.

बांगलादेशात मुसलमान जमाव हिंदु महिलेचे अपहरण करून नेत असल्‍याचा व्‍हिडिओ झाला प्रसारित

बांगलादेशात मुसलमानांनी एका हिंदु कुटुंबाची हत्‍या करून त्‍यांच्‍या मुलीचे अपहरण केले.’ या व्‍हिडिओमध्‍ये काही मुसलमान एका महिलेला उचलून नेत तिला एका चारचाकी गाडीमध्‍ये कोंबत असल्‍याचे…

तामिळनाडूत मंदिराच्‍या कार्यक्रमाच्‍या फलकावर अश्‍लील अमेरिकी अभिनेत्रीचे छायाचित्र

येथील नागथम्‍मन् आणि सेलियाम्‍मन् मंदिरांत धार्मिक कार्यक्रम चालू आहे. त्‍या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर सजवण्‍यात आला आहे. अशातच काही तरुण मुलांनी लावलेल्‍या एका फलकावर माता…

‘बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणामागे राजकीय कारण !’ – ‘ह्यूमन राइट्‍स वॉच’च्‍या आशियातील उपसंचालिका मीनाक्षी गांगुली

‘ह्युमन राइट्‍स वॉच’च्‍या आशिया खंडाच्‍या उपसंचालिका मीनाक्षी गांगुली म्‍हणाल्‍या की, बांगलादेशात इस्‍लामवाद्यांकडून होत असलेला हिंसाचार हिंदूंविरुद्धच्‍या द्वेषामुळे नव्‍हे, तर राजकीय कारणांसाठी केला जात आहे.

जगद़्‍गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्‍याकडून बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्‍या अत्‍याचाराचा निषेध

जागतिक व्‍यवस्‍थेने आमच्‍या हिंदूंची मालमत्ता, जीवन, न्‍याय, हक्‍क, धार्मिकता यांचे संरक्षण करावे, असे आवाहन जगद़्‍गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. या वेळी त्‍यांनी बांगलादेश येथे हिंदूंवर…