Menu Close

वक्फ बोर्ड बरखास्त करा, हिंदु मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्ता मुक्त करा – संजय मरकड, अध्यक्ष, मढी कानिफनाथ देवस्थान

संजय मरकड यांनी ‘वक्फ बोर्ड बरखास्त करून, हिंदु मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्ता मुक्त करा’, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.

मीरारोड येथे फटाके वाजवणार्‍या हिंदूंवर युवकांवर धर्मांधांकडून आक्रमण

मीरारोड येथे घराजवळ फटाके वाजवणार्‍या हिंदु युवकांवर १० ते १२ मुसलमानांनी धारदार शस्त्रांनी वार केले. यामध्ये ५ हिंदु युवक गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारासाठी…

आपली ओळख ‘हिंदु’ आहे, हे ठसवल्याविना आपल्यावरील इस्लामी संकट संपणार नाही – सात्यकी सावरकर

जातीभेद, मतमतांतरे विसरून सर्व हिंदु समाजाने एकत्र येऊन मतदान करावे आणि मतदान करतांना १०० टक्के जे पक्ष हिंदुहिताचा विचार करतात, अशाच पक्षांना हिंदूंनी एकागठ्ठा मतदान…

‘हलाल मुक्त दिवाळी अभियाना’ला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देशभरातील खाजगी हलाल प्रमाणपत्रे देणार्‍या संस्थांवर बंदी घालण्याची मागणी करत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने राबण्यात आलेल्या ‘हलाल मुक्त दिवाळी अभियाना’ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत…

अहिल्यानगर येथील कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवर वक्फ बोर्डाचा दावा

अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर भूमीवरून वक्फ बोर्ड आणि मंदिर संस्थान यांच्यात वाद वाढत चालला आहे. वक्फ बोर्डाचा दावा आहे की, ही भूमी…

तळोजा (नवी मुंबई) येथे दिवाळीतील दिवे लावण्यास धर्मांधांचा तीव्र विरोध

तळोजा येथील पंचानंद इमारतीत दीपावलीनिमित्त महिला विद्युत् रोषणाई करत असतांना मुसलमान पुरुषांनी भांडण उकरून तीव्र विरोध केला आणि दीप लावण्यास विरोध केला. या वेळी मुसलमान…

दिवाळीच्या फटाक्यांनी प्रदूषण होते अशी ओरड करणारे ढोंगी पर्यावरणप्रेमी व अंनिसवाले वर्षभर कुठे असतात?

तथाकथिक पर्यावरणप्रेमी केवळ दिवाळी आली की फटाक्याने प्रदूषण होत असल्याची आवई उठवतात. मात्र बकरीईदच्या वेळेस रक्ताचे पाट वाहतात त्या वेळेस बोलत नाहीत; ख्रिसमस, 31 डिसेंबरला…

उद्योजकांनी व्यक्तीगत जीवनात साधना करून राष्ट्र-धर्म रक्षणासाठी योगदान देणे आवश्यक – रवींद्र प्रभुदेसाई

उद्योजक आणि व्यावसायिक यांनी व्यक्तीगत जीवनात साधना करून राष्ट्र-धर्म रक्षणासाठी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पितांबरी उद्योग समूहाचे मालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.

राष्ट्रीय संरक्षणासाठी हलाल खरेदी न करण्यासाठी विविध ठिकाणी शपथ आणि जागृती आंदोलने

ही दीपावली ‘हलालमुक्त दीपावली’ साजरी करूया, असे आवाहन हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. दिनेश चौहान यांनी केले. ते शिवमोग्गा येथील रामण्णा श्रेष्ठी पार्कजवळ आयोजित केलेल्या…

कोल्हापूर : मंदिरांवरील आघातांच्या विरोधात दबावगट निर्माण करण्याचा निर्धार !

मंदिरांची भूमी बळकावणे, तसेच विविध आघात यांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंचा दबावगट निर्माण करण्याचा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीत करण्यात आला.