राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरच्या दादल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी दोघा पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले; मात्र या वेळी २ सैनिक हुतात्मा झाले. घुसखोरी होत असल्याच्या माहितीवरून…
संभल येथील झारखंडी मंदिराच्या एका महंतांची निर्घृण हत्या करण्यात आली. भरत गिरी असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोनू वाल्मीकि नावाच्या युवकास अटक केली…
‘सनबर्न’या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल’च्या आयोजकांकडे शासनातील विविध खात्यांची १ दशकापासून प्रलंबित असलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकी शासनाने वसूल केली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा मंत्रीमंडळाने ‘सनबर्न’च्या आयोजकांची…
नुकतेच उत्तरप्रदेशात १ सहस्र जणांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी अन्वेषण यंत्रणा तपास करत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘न्यूज १८ लोकमत’ या…
आम आदमी पक्षाचे गुजरातमधील अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘हिंदु आयटी सेल’चे अनुज मिश्रा यांनी तक्रार केल्यानंतर…
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावे आणि त्यांची सन्मानपूर्वक सुटका करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनक्रांती दल (डेमॉक्रेटिक) आणि राष्ट्रवादी संघटना यांनी…
कुलगाम आणि पुलवामा येथे ८ जुलैला झालेल्या चकमकींमध्ये सुरक्षादलांनी ४ आतंकवाद्यांना ठार केले. त्यापूर्वी ७ जुलैला कुपवाडा येथील गँडर्स भागात हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर मेहराजुद्दीन हलवाई…
लक्ष्मणपुरी येथील इंदिरानगरमध्ये रहाणार्या महिलेने तिचा पती अश्रफ याच्याविरोधात पोलिसांत तो महिलांचे धर्मांतर करत असल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अश्रफ…
गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हिंदु सेवा साहाय्य समिती आणि गोरक्षक यांनी धाडसाने ५० किलोमीटर पाठलाग करून कत्तलीसाठी जाणारा ट्रक अडवून २१ गोवंशियांना जीवदान दिले.…
काश्मिरी हिंदूंनी गेल्या 32 वर्षांत धार्मिक नरसंहाराचा सामना केला आहे. या नरसंहाराकडे आताची राजकीय प्रणालीही दुर्लक्ष करत आहे. ज्या ‘जिहाद’मुळे काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, त्याची…