सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर पोलीसदलात भरती झालेल्या सुरेंद्र या पोलीस शिपायाला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. तो पलवल येथील जिल्हा पोलीस कार्यालयात तैनात होता.
घाटकोपर-मानखुर्द लिंड रोड उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्यामुळे या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला जून मासात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अनुमती नाकारली होती. जुलै…
शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात आरंभ करण्यात आलेली ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळा’ची ‘विठाई’ बससेवा लोकप्रिय झाली आणि तिचा राज्यभरात विस्तार करण्यात आला.
आगरा येथे समाजवादी पक्षाकडून महागाईच्या विरोधात आंदोलन करतांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली. पकंज सिंह, दीपक, मधुकर सिंह, चंद्र…
अमेरिकेचे खासदार ब्रॅड शरमन यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये हिंदू आणि ख्रिस्ती यांचे बलपूर्वक धर्मांतर केले जात आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने त्यांना साहाय्य करण्याकडे…
ख्रिस्ती समुदायातील अनेकांवर केंद्रशासनाने विनाकारण गुन्हे प्रविष्ट केले आहेत आणि याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे स्व. फादर स्टॅन स्वामी यांचे आहे, असा आरोप काँग्रेसचे दक्षिण…
केंद्रशासनाच्या नव्या ‘माहिती तंत्रज्ञान’ कायद्याच्या अंतर्गत मासिक अहवाल सादर करण्याच्या नियमानुसार ‘व्हॉट्सअॅप’ने भारतात त्याचा पहिला मासिक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार व्हॉट्सअॅपने १५ मे…
दक्षिण देहली जिल्हा प्रशासनाने छतरपूर भागात अतिक्रमण केलेल्या भूमीवर बांधण्यात आलेले चर्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२ जुलै या दिवशी पाडले. या कारवाईत आपचा सहभाग नसल्याच्या पार्श्वभूमीवर…
मंगळुरू येथे काही दिवसांपासून कटिलु श्री दुर्गापरमेश्वरी देवीविषयी ध्वनीसंदेशाद्वारे (‘व्हॉईस मेसेज’द्वारे) अश्लील शब्दांचा उपयोग करून अवमान करणार्या आरोपी अल्बर्ट फर्नांडिस याने मंदिरात येऊन क्षमायाचना केल्याची घटना…
उत्तरप्रदेश शासनाने कावड यात्रेला दिलेल्या अनुमतीच्या आदेशाचा पुनर्विचार करावा अन्यथा आम्हाला आवश्यक ते आदेश द्यावे लागतील, अशी चेतावणी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.