Menu Close

धर्मावरील आघातांचा वारकरी संप्रदायाने प्रतिकार करून धर्मरक्षण केले ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

समाजाला मानसिक आधार देऊन संतवाणीतून अध्यात्मप्रसार करणे आवश्यक आहे’, या हेतूने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन कीर्तनकार परिसंवादा’चे आयोजन करण्यात…

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते आदरयुक्त होण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आवश्यक ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सद्य:स्थितीत उत्तम शिक्षक होण्यासाठी स्वतःचे आचरण चांगले असायला हवे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते आदरयुक्त होण्यासाठी नैतिक मूल्यांची आवश्यकता आहे. यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन…

गूगलने ‘पराजित’ या शब्दाचा अर्थ देतांना हळदीघाटीमधील युद्धात अकबराने महाराणा प्रताप यांना पराभूत केल्याचा दिला खोटा संदर्भ !

विशेष म्हणजे ‘गूगल’ वर अन्य शब्दांचे संदर्भ न देता केवळ अर्थ दिलेले असतांना ‘पराजित’ या शब्दाचा अर्थ देतांना मात्र अकबराकडून महाराणा प्रताप यांचा पराभव झाल्याचा…

मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांचा जामीन फेटाळला !

पोलिसांनी न्यायालयाकडे कुंद्रा यांच्यासाठी ७ दिवसांची कोठडी मागितली; मात्र न्यायालयाने ती असंमत केली. सध्या कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहेत.

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर चीनविरोधी कारवायांसाठी होऊ देणार नसल्याचे सांगत तालिबानची चीनशी हातमिळवणी !

तालिबानने चीनच्या शिंजियांग प्रांताशी सीमा असणार्‍या अर्ध्याहून अधिक भागावर नियंत्रण मिळवले आहे. ‘तालिबानी शिंजियांग प्रांतामध्ये घुसखोरी करून तेथील उघूर मुसलमानांना साहाय्य करील’, अशी चीनला भीती…

वापी (गुजरात) येथील धर्मांतरित २१ ख्रिस्ती कुटुंबांचा हिंदु धर्मात प्रवेश !

वापी येथील धर्मपूर आणि कपराडा येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या २१ कुटुंबांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. विश्‍व हिंदु परिषदेच्या प्रयत्नातून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्यात…

पाकमध्ये धर्मांधाने हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास आणि हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ करण्यास भाग पाडले !

इस्लामाबाद येथील एका धर्मांधाकडून एका हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास आणि हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ करण्यास भाग पाडल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे.…

पाकमध्ये हिंदु तरुणीचे शेजारी रहाणार्‍या धर्मांधाकडून अपहरण

राखी बांधत असणार्‍या धर्मांध तरुणाकडूनच अपहरण आणि विवाह, पोलिसांनी केली सुटका, तर न्यायालयाने पालकांकडे सोपवले ! पाकमधील धर्मांधांना हिंदूंच्या समवेतचे कोणतेही नाते मान्य नसते, हे…

‘देवभूमी उत्तराखंडच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

उत्तराखंडमध्ये हिंदूंच्या भूमींवर सुनियोजितपणे अतिक्रमणे केली जात आहेत. मुसलमानांकडून अनेक ठिकाणी हिंदूंच्या आणि सरकारी भूमी अवैधरित्या ताब्यात घेतल्या जात आहेत. अशा प्रसंगी वेळीच पोलीस-प्रशासनाकडे तक्रारी…

केरळ येथील सायरो मलबार चर्चने ५ अथवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्यांना दिल्या आर्थिक सुविधा !

थिरूवनंथपूरम् येथील सायरो मलबार चर्चने ५ अथवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्यांना प्रतिमास १ सहस्र ५०० रुपये आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. चर्चचे…