‘सायंती घोष डिजायनर स्टुडिओ’ नावाच्या महिलांचे ऑनलाईन कपडे विक्रणार्या आस्थापनाकडून देवतांची चित्र छापलेल्या कपड्यांची विक्री करण्यात येत आहे. https://ab-normal.store/ या संकेतस्थळावर हे कपडे विक्रीस ठेवण्यात आले आहेत.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्आयए’ने) इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) ‘अल् हिंद’ गटाशी संबंधित शिहाबुद्दीन या आतंकवाद्याच्या विरोधात नुकतेच पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केले. अन्वेषणात दक्षिण भारतामध्ये ‘इस्लामी खिलाफत’ स्थापन करण्याचा…
श्री. रामभाऊ मेथे म्हणाले, ‘‘अशा प्रकारे उद्घोषणा चालू असल्याचे माझ्या लक्षात आल्यावर मी त्यांच्याकडे प्रशासनाच्या आदेशाच्या कागदपत्रांची मागणी केल्यावर त्यांच्याकडे तसे काहीच नसल्याचे लक्षात आले.…
मराठवाडा येथे संतपीठ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ सप्टेंबर या दिवशी येथे केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या मार्गदर्शनाखाली हे संतपीठ चालू केले…
केंद्र सरकारच्या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’ने (‘एफ्.एस्.एस्.ए.आय’ने) प्रमाणित केलेल्या केंद्रांद्वारेच सैनिकांना हलाल मांसाचा पुरवठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हलाल…
शिरसोली येथे श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी दिलेला कचर्याचा ट्रॅक्टर गणेशभक्तांच्या प्रखर विरोधानंतर पालटला.
ज्यांनी राज्यातील मंदिरांच्या भूमी बळकावल्या आहेत आणि निर्धारित वेळेच्या आत ते त्या भूमी मंदिरांना परत देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांना ‘गुंडा कायद्या’च्या अंतर्गत बेड्या ठोका,…
वर्ष १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांनी ‘सेक्युलर’ शब्द घातल्यानंतर राज्यघटना पंथनिरपेक्ष झाली. जर राज्यघटना सर्वांना समान मानते, तर अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक असा भेदभाव का केला…
‘ऐतिहासिक विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवणे, या गडाची माहिती देणारे फलक सर्वत्र लावणे, तसेच गडाचे सुशोभीकरण करणे आदी गोष्टींसाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या शिष्टमंडळाने…
केंद्रात राष्ट्रप्रेमी भाजपचे शासन आल्यानंतर सैन्यदलात सकारात्मक पालट होत आहेत. खरेतर सैन्य हा कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा कणा असतो. त्याच्या सक्षमीकरणावर देशाची सुरक्षितता अवलंबून असते.