Menu Close

पाकिस्तानने तालिबान्यांचा वापर करून काश्मीरमध्ये आक्रमण केल्यास भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

पाकिस्तानने तालिबान्यांचा वापर करून काश्मीरमध्ये आक्रमण केल्यास भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. ते हिंदु जनजागृती…

लव्ह जिहादच्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिजाबचे प्रशिक्षण हिंदु तरुणींना कशासाठी ? हा लव्ह जिहादचाच एक भाग आहे. आज लव्ह जिहादरूपी राक्षस फोफावला आहे. चित्रपटसृष्टी, क्रीडा क्षेत्र यांसह गावागावांत लव्ह जिहादच्या…

वैद्यकीय क्षेत्रातील Cut-Practice वर शरसंधान : असाहाय्य रुग्णांना लुबाडणारी रुग्णालये आणि डॉक्टर्स यांची ‘सर्जरी’ केव्हा ?

या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न !

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेच्या विरोधात मुंबई आणि देहली येथील अमेरिकी दुतावासाजवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

१० ते १२ सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेत चालू असलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमधून हिंदुत्वाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात द्वेष पसरवून जगभरातील हिंदूंसाठी असुरक्षिततेचे वातावरण…

हिंदुत्वाला ‘ब्राह्मणवादी’ ठरवून त्यापासून धोका असल्याची हिंदुद्वेष्ट्या वक्त्यांची गरळओक !

‘हिंदुत्वनिष्ठांना ब्राह्मणवादाची पुनर्स्थापना करून हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असून हे सर्व धोकादायक आहे’, या आणि अशा धादांत खोट्या, बिनबुडाच्या अन् पुरावे नसलेल्या अनेक हिंदुविरोधी वक्तव्यांचा…

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट देण्याचा पुणे महापालिकेचा हिंदु धर्मशास्त्रविरोधी निर्णय !

गणेशोत्सवात अनेक हिंदूंच्या घरातील श्री गणेशमूर्तींचे दीड दिवसानंतर विसर्जन केले जाते. त्यासाठी पुणे महानगरपालिकेने शहरात १९० फिरते हौद ठेवले असून २४७ ठिकाणी श्री गणेशमूर्ती जमा…

पिंपरी महापालिकेचा ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती न स्वीकारण्याचा स्तूत्य निर्णय !

पिंपरी महापालिकेकडून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती स्वीकारण्यात येणार नाही, तसेच महापालिकेद्वारे संकलित केलेल्या श्री गणेशमूर्तींचे विधीवत् आणि पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येईल, असे सांगण्यात आले…

कागदी लगद्याच्या मूर्ती विकणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘इंडिया मार्ट’ या संकेतस्थळां विरोधात पोलीस तक्रार

‘अ‍ॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘इंडिया मार्ट’, ‘इको गणेशा’ यांसारख्या ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून मोठ्या प्रमाणात कागदी लगद्याच्या मूर्तींची विक्री चालू आहे. हे मा. लवादाच्या न्यायिक आदेशाचे उल्लंघन असून यामुळे…

हिंदुद्वेषी दुष्प्रचार रोखण्यासाठी वैचारिक चर्चा करून धर्माचे रक्षण करायला हवे ! – मनीषा मल्होत्रा, जागतिक युवा समन्वयक, ‘इनफिनिटी फाऊंडेशन’

या कार्यक्रमामध्ये ‘इनफिनिटी फाऊंडेशन’च्या जागतिक युवा समन्वयक मनीषा मल्होत्रा आणि ‘एपिलोग न्यूज चॅनेल’चे अध्यक्ष अधिवक्ता टिटो गंजू यांनी मार्गदर्शन केले.

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेचे आयोजन, हे जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे षड्यंत्र ! – भारत गुप्त, माजी प्राध्यापक, देहली विद्यापीठ

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ परिषदेचे आयोजन द्वेषपूर्ण आणि हीनत्वाच्या भावनेतून करण्यात आले. हे आयोजन पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित आहे.…