Menu Close

कपाळावर टिळा लावून येणार्‍या हिंदु विद्यार्थ्याला धर्मांध शिक्षिकेकडून अन्य लोकांकरवी अमानुष मारहाण !

रायसेन (मध्यप्रदेश) येथील सरकारी शाळेत ८ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी पवन सेन नेहमी कपाळावर टिळा लावून शाळेत जात असे. त्याला धर्मांध शिक्षिका निशात बेगम हिने…

रायपूर (छत्तीसगड) महानगरपालिकेने श्री गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेल्याचा आणि विसर्जनस्थळी त्या फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघड !

महानगरपालिकेच्या प्रशासनाने विसर्जनासाठी घराघरांतून श्री गणेशमूर्ती जमा केल्या होत्या. यावर हिंदूंनी ‘जर महानगरपालिकेला श्री गणेशमूर्तींचे विधीवत् विसर्जन करणे शक्य नव्हते, तर त्यांनी घराघरांतून मूर्ती कशासाठी…

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अकार्यक्षम अधिकारी आणि सांगलीतील दोषी संस्था यांच्यावर कारवाई करा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

सांगलीत मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार्‍या जैव कचर्‍याचे व्यवस्थापन ‘सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी, सांगली’ या संस्थेकडे होते. या संस्थेकडून प्रदूषणाच्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत असतांना, तसेच…

भगवेकरणाचा बागुलबुवा !

एखाद्या विचारधारेचा तर्काधारित प्रतिवाद करता आला नाही की, तिला अपकीर्त करण्यासाठी दुष्प्रचाराचे तंत्र अवलंबले जाते. भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि त्यांना पाठीशी घालणारी काँग्रेस यांच्या संदर्भात…

जगावर इस्लामची सत्ता आणण्यासाठीच ‘हलाल अर्थव्यवस्थे’ची रचना ! – रवि रंजन सिंग, अध्यक्ष, झटका सर्टिफिकेशन ॲथॉरिटी

‘हलाल’ हे ‘मदर ऑफ जिहाद’ (जिहादची जननी) आहे. ‘ग्रँट मुफ्ती ऑफ बोसनिया’ या संघटनेचे मौलाना मुस्तफा यांनी ‘आय.एस्.आय.’ आणि तालिबानी आतंकवादी यांना स्वतःच्याच मुसलमान बांधवांचे…

भारतात अन्य धर्मियांच्या तुलनेत मुसलमानांचा प्रजनन दर अधिक ! – प्यू रिसर्चचा अहवाल

भारतीय मुसलमानाचा प्रजनन दर अन्य धर्मियांच्या तुलनेत अधिक आहे. मुसलमानांमध्ये वर्ष १९९२ मध्ये प्रति महिला प्रजनन दर हा ४.४ इतका होता, तर वर्ष २०१५ मध्ये…

धर्मांध ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून कर्नाटकातील सत्ताधारी भाजपच्या आमदाराच्या आईचे धर्मांतर !

धर्मांध ख्रिस्ती मिशनर्‍यांनी कर्नाटकचे माजी मंत्री तथा सत्ताधारी भाजपचे विद्यमान आमदार गूळी हट्टी शेखर यांच्या आईचे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेखर यांनी…

कर्नाटकमध्ये धार्मिक स्थळांना संरक्षण देणारे विधेयक संमत

विधेयकाद्वारे राज्य सरकारला कोणत्याही धार्मिक स्थळाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार मिळणार आहे. सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेल्या धार्मिक स्थळांनाही याद्वारे संरक्षण देण्यात आले आहे.

भारताने विश्वविजयी व्हावे !

भारताने ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी लवकरात लवकर करून चीनला सडेतोड उत्तर द्यायला हवे. तसे झाल्यासच प्रत्येक वेळी तिरकस चाल रचणार्‍या विस्तारवादी ‘ड्रॅगन’रूपी चीनला धडा शिकवता…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट !

अनंत चतुर्दशी म्हणजेच १९ सप्टेंबर या दिवशी पंढरपूर नगरपालिकेने कचरा वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनातून श्री गणेशमूर्तीला अर्पण केलेल्या निर्माल्याची वाहतूक केली होती. कचरा गाडी…