विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याची विशेष परंपरा आहे. या दिवशी नित्य जीवनात उपयोगात असणार्या वस्तूंचे शस्त्रांच्या रूपात पूजन केले जाते. १५ ऑक्टोबर या दिवशी भांडुप (मुंबई),…
उचहुवाँ गावातील अंसार अहमद उपाख्य मिंटू याने हातात पिस्तूल घेऊन गावातील श्री दुर्गादेवीच्या पूजा मंडपात घुसत तेथील मूर्ती हटवण्यासाठी धमकी दिली.
हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा आणि त्यांच्यावर आतंकवादाचा शिक्का मारण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे.
फेसबूकने त्याला धोकादायक वाटणार्या जगभरातील ४ सहस्र संघटनांची सूची सिद्ध केली आहे. ती गोपनीय सूची ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्तसंघटनेने उघड केली आहे. त्यात भारतातील बंदी…
ब्रिटनमधील कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार डेव्हिड अॅमेस यांची १५ ऑक्टोबर या दिवशी पूर्व लंडनमधील लीघ-ऑन-सी या समुद्रकिनारी असलेल्या शहरातील बेल्फेअर्स मेथोडिस्ट चर्चमध्ये धर्मांधाकडून चाकू भोसकून हत्या…
‘धर्माविषयी आस्था आणि तळमळ असलेल्या युवकांचे या ‘फोर्स’च्या माध्यमातून संघटन केले जाईल’, अशी घोषणा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी केली.
दसर्याच्या निमित्ताने ‘मये ग्राम रक्षक दल’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मये येथील श्री महामाया मंदिरात सामूहिक शस्त्रपूजनाचा कार्यक्रम झाला.
‘फेसबूक’ने जगभरातील ४ सहस्र धोकादायक व्यक्ती आणि संघटना यांची गोपनीय सूची बनवली असून त्यामध्ये ‘सनातन संस्थे’चे नाव आहे. ही सूची अमेरिकेतील ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्त…
पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने २१ सप्टेंबर या दिवशी पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये अनेक आतंकवादी संघटनांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. यात जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रमणे करण्याचा कट रचण्यात…
कर्नाटक सरकारच्या मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक कल्याण विभागाने नोंदणीकृत आणि नोंदणी नसलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. १३ ऑक्टोबराला झालेल्या विभागाच्या बैठकीत सर्वेक्षणाचा निर्णय…