Menu Close

काँग्रेसने २६/११ च्या मुंबई आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी केला ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

आपण गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून जिहादी विचारधारेशी लढत आहोत. जोपर्यंत पाक अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपल्या देशावर आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे पाकिस्तान आणि जिहादी विचारधारा…

धर्मांधाने ‘राजेश यादव’ बनून हिंदु मुलीला फसवले आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केले !

हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथील अब्दुल मोबिन याने ‘राजेश यादव’ या नावाने मौदहा भागातील एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यासमवेत पलायन केले. त्यानंतर त्याने युवतीचे बलपूर्वक…

केरळमध्ये ६ डिसेंबरला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांकडून कॉन्व्हेंट शाळेच्या विद्यार्थ्यांना ‘मी बाबरी आहे’ असे लिहिलेल्या बिल्ल्यांचे वाटप !

याची नोंद घेत पोलिसांनी पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सेंट जॉर्ज माध्यमिक शाळेतील ‘पालक शिक्षक संघटने’नेही याविषयी तक्रार केली आहे. याखेरीज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे…

विदिशा (मध्यप्रदेश) येथे हिंदु विद्यार्थिनींचे धर्मांतर केले जात असल्याच्या आरोपावरून कॅथॉलिक शाळेवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून दगडफेक

ही शाळा ११ वर्षांपूर्वी चालू झाली होती. भोपाळच्या ‘मलबार मिशनरी सोसायटी’कडून ही शाळा चालवली जाते. १ सहस्र ५०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून त्यांपैकी बहुतांश…

राष्ट्ररक्षण आणि हिंदूसंघटन यांविना हिंदुहित अशक्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ खिळखिळी करण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन जागृत व्हायला हवे. स्त्रियांनी स्वत:च्या घरात ‘आपण हलाल प्रमाणित वस्तू तर आणत नाही…

चार मुसलमान आरोपींना अटक करून त्यांचा छळ केल्याने त्यांना प्रत्येकी १ लाख रुपये हानी भरपाई द्या !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात गायीचे शीर फेकल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ मुसलमान तरुणांना प्रत्येकी १ लाख रुपये हानीभरपाई देण्यात यावी, असा आदेश तमिळनाडू राज्य…

‘किल्ले वंदनगड’चे ‘पीर किल्ले वंदनगड’ करण्याचा धर्मांधांचा डाव फसला; वन विभागाकडून खुलासा

वाई (जि. सातारा)   तालुक्यातील ऐतिहासिक ‘किल्ले वंदनगड’चे नाव पालटून ‘पीर किल्ले वंदनगड’ असे करत इतिहास पालटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

तुम्ही हिंदूंना ठार का मारत नाहीत ? – पाकमधील पत्रकाराला त्याच्या मुलाचा प्रश्‍न

कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका पत्रकाराने म्हटले की, पाकिस्तानमध्ये मुलांना शाळेत काय शिकवले जाते ? जेव्हा माझा मुलगा शाळेतून घरी येतो, तेव्हा मला विचारतो ‘पाकमध्ये हिंदूही…

‘शारदा वाचवा समिती’कडून पाकव्याप्त काश्मीरमधील ‘शारदा यात्रा’ पुन्हा आरंभ करण्याचा प्रयत्न

 पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या शारदा पिठाच्या यात्रेस पुन्हा आरंभ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुपवाडा येथील मंदिर आणि धर्मशाळा यांच्या पुर्नउभारणीसाठी ‘शारदा वाचवा समिती’कडून नियंत्रण रेषेवर…

संपूर्ण आयुष्य केवळ धर्मासाठी देऊन धर्मविरोधी शक्तींच्या विरोधात लढा देणार ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड

साधूंच्या हत्या झाल्या, त्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनरी काम करतात. त्यांच्या घरातील देव बाहेर काढून टाकले जातात. अशा प्रकारच्या धर्मविरोधी शक्तींना हद्दपार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य धर्मासाठी…