Menu Close

श्रीकृष्णजन्मभूमीवर आरतीची अनुमती नाकारली !

अखिल भारत हिंदु महासभेने येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह परिसरामध्ये १० डिसेंबर या दिवशी भगवान श्रीकृष्णाची आरती करण्याची अनुमती जिल्हाधिकार्‍यांकडे मागितली होती; मात्र प्रशासनाने ती नाकारली…

हिंदूंना देवतांच्या मूर्ती स्थापित करून पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

भूतकाळातील चुका वर्तमान आणि भविष्य यांची शांतता भंग होण्याचा आधार होऊ शकत नाही ! असे सांगत साकेत न्यायालयाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ कायद्याच्या आधारे कुतुबमिनार…

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या मुसलमान तरुणाला धर्मांधांकडून अमानुष मारहाण

मुसलमान धर्म सोडून कुणी हिंदु धर्मात येत असेल, तर पोलिसांना तो ‘मानसिक रुग्ण’ कसा काय वाटतो कि पोलीस मानसिक रुग्ण आहेत ? असा प्रश्‍न उपस्थित…

स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा ! – श्रेयस पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती

भारताला शौर्यशाली इतिहासाची परंपरा आहे; मात्र इतिहासातून प्रेरणा घेऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा, हे न शिकवल्यामुळे आपल्याला त्याचा विसर पडला आहे. अहिंसेच्या नावाखाली समस्त हिंदु…

भाग्यनगर येथे ‘सनातन हिंदु संघ संस्थे’च्या ‘दिवाली मिलान’ कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल प्रमाणपत्र’ विषय सादर !

भाग्यनगर (हैद्राबाद)  येथे ‘सनातन हिंदु संघ संस्थे’च्या वतीने ‘दिवाली मिलान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल प्रमाणपत्र :…

‘लव्ह जिहाद’ विरोधात देशव्यापी कायदा लागू करा ! – महंत यति मां चेतनानंद सरस्वती

हिंदु युवती आणि महिला यांच्या बाबतीत ‘लव्ह जिहाद’ ही एका राज्याची समस्या नसून राष्ट्रीय समस्या आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा लागू केला…

जनरल रावत यांच्या मृत्यूविषयी सामाजिक माध्यमांवरून आनंद व्यक्त !

सी.डी.एस्. अर्थात् ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’, म्हणजेच तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखपद सांभाळणारे जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य ११ जण यांचा तमिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर…

षड्रिपूंना दूर करण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवून आनंद प्राप्ती करणे शक्य ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

आपण विज्ञानामध्ये एवढी प्रगती केली आहे; परंतु आपल्या जीवनामध्ये लहानसा कठीण प्रसंग आला, तरी आपण पराभव मान्य करतो. जीवनात साधना आणि ईश्वराप्रती अखंड श्रद्धा यांच्या…

सरकारीकरणाविरुद्धचा लढा पुढे चालवला पाहिजे ! – स्वर्णवल्ली श्री गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामीजी

स्वर्णवल्ली श्री गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामीजी पुढे म्हणाले की, देवस्थानांच्या कारभाराची व्यवस्थित पूर्तता होण्यासाठी सर्व संमत नीती-नियम असले पाहिजेत. त्याविषयी आमचा भार धर्मादाय विभागावर आहे.

सावित्री नदीच्या पुलावरील भीषण दुर्घटनेनंतरही महाराष्ट्रातील पुलांच्या दुरुस्त्यांविषयी प्रशासन थंडच !

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीच्या पुलावर झालेल्या भीषण दुर्घटनेत ४० नागरिकांचा मृत्यू होऊनही राज्यातील अन्य धोकादायक पुलांच्या दुरुस्तीविषयी विलंब केला जात आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची…