Menu Close

‘बाह्य शत्रू आणि अंतर्गत देशद्रोही यांपासून भारताची सुरक्षा’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

सी.डी.एस्. रावत यांच्यानंतर त्याच क्षमतेचा, अभ्यासू, तज्ञ, अनुभवी, कौशल्य असलेला नवीन सैन्याधिकारी सी.डी.एस्. पदावर निवडला जाईल आणि तो त्यांचे राहिलेले कार्य यशस्वीपणे पुढे नेईल.

केरळमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारणार !

 सी.डी.एस्. जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर काही व्यक्तींकडून झालेल्या त्यांच्या अपमानामुळे व्यथित होऊन आम्ही इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी…

जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांच्यावर पैगंबर आणि कुराण यांच्याविषयी बोलण्यास बंदी घालावी ! – अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

यात त्यागी यांना प्रसारमाध्यमांशी याविषयी बोलण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पूर्वी त्यागी यांनी महंमद पैगंबर आणि कुराण यांच्याविषयी विधाने केल्याच्या प्रकरणी अंसारी…

सार्वजनिक जागांवर करण्यात येणारे नमाजपठण खपवून घेतले जाणार नाही ! – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर

सार्वजनिक जागांवर नमाजपठण करण्याची प्रथा खपवून घेतली जाणार नाही; पण चर्चेतून एक सौहार्दपूर्ण तोडगा काढला जाईल, अशी चेतावणी राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी…

जलपाईगुडी (बंगाल) येथे मुलांना शिकतांना त्रास होऊ नये, यासाठी मशिदीवरील ध्वनीक्षेपकाचा वापर बंद

जलपाईगुडी (बंगाल) येथे विद्यार्थ्यांना शिकतांना त्रास होऊ नये, यासाठी येथील एका मशिदीवरील ध्वनीक्षेपकाचा अजान ऐकवण्यासाठी वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच या मशिदीने…

पाकिस्तानच्या लाल मशिदीमध्ये मुलींना दिले जात आहे ईशनिंदेच्या आरोपीचा शिरच्छेद करण्याचे प्रशिक्षण !

पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी ईशनिंदेच्या आरोपावरून श्रीलंकेचे नागरिक प्रियांथा कुमार यांची धर्मांधांच्या जमावाने हातपाय तोडून जिवंत जाळून हत्या केली होती. आता ईशनिंदा करणार्‍यांना कशा प्रकारे ठार…

‘हलाल’ला ‘झटका’ पर्याय देणार ! – ‘ऑनलाईन’ बैठकीत हिंदुत्वनिष्ठांचा निश्चय

हिंदुत्वनिष्ठांनी ‘झटका’ पद्धतीची मटणाची दुकाने चालू करण्याविषयी जनजागृती करण्याचा निश्चय केला, तसेच याविषयी शासकीय पातळीवर कोणती कार्यपद्धत आहे ?, याविषयी जाणून घेतले.

‘इस्लामपूर’चे ‘ईश्वरपूर’ हे नामकरण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार !

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाच्या संकीर्ण २०२०/ प्र.क्र. ३३ / दिनांक ६ मे २०२१ नुसार राज्यातील जातीवाचक उल्लेख असलेल्या गावांची नावे पालटण्यात…

(म्हणे) ‘भारतीय सैनिकांचे हात रक्ताने रंगवत आहेत !’

चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने टीका केली होती. त्यानंतर या मुखपत्राने पुन्हा चेलानी यांच्यावर गरळओक केली आहे. ‘अशा प्रकारच्या कटाच्या दाव्याला प्रोत्साहन देऊन चेलानी भारतीय…

श्रीकृष्णजन्मभूमीवर आरतीची अनुमती नाकारली !

अखिल भारत हिंदु महासभेने येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह परिसरामध्ये १० डिसेंबर या दिवशी भगवान श्रीकृष्णाची आरती करण्याची अनुमती जिल्हाधिकार्‍यांकडे मागितली होती; मात्र प्रशासनाने ती नाकारली…