Menu Close

(म्हणे) ‘आम्हाला साधूंचा आशीर्वाद नको !’ – डी.के. शिवकुमार, काँग्रेस, कर्नाटक

 कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी तेथे काँग्रेसवाल्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या साधूंचा आशीर्वाद घेण्यास नकार देऊन त्यांना अपमानित केल्याची घटना काँग्रेसच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात घडली.

पाकिस्तान काश्मिरी युवकांचा बुद्धीभेद करून त्यांचे जीवन नष्ट करत आहे !

पाककडून इस्लामच्या नावाखाली बुद्धीभेद केला जात असल्याने मुसलमान तरुण त्याला बळी पडतात, हे १०० टक्के सत्य नसून त्यांच्यातच जिहादी मानसिकता असल्याने ते पाकच्या सहज आहारी…

बागलकोटे (कर्नाटक) : हिंदु धर्मांतराच्या तक्रारीनंतर ‘सेंट पॉल शाळा’ बंद

तक्रारीनंतर तत्परतेने अशा प्रकारचा निर्णय घेणार्‍या कर्नाटक प्रशासनाचे अभिनंदन ! अशी तत्परता सर्वत्र असली पाहिजे आणि त्यातही कुणी तक्रार करण्यापेक्षा प्रशासनाने सतर्क राहून अशा घटना…

मुंबईत हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानास उत्तम प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांचा डिसेंबरमध्ये मुंबई जिल्ह्यात संपर्क दौरा झाला. या वेळी त्यांनी खासदार, आमदार, अधिवक्ता, उद्योजक, तसेच…

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा मुंबईतील कार्यक्रम रहित न केल्यास आंदोलनाची चेतावणी !

सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा १ जानेवारी या दिवशी मुंबईमध्ये होणारा ‘धंदो’ नावाच्या कार्यक्रमाला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध…

मोजणी करून लवकरच विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ होईल ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली. मोजणी पूर्ण करून लवकरच अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ होईल,…

कालीचरण महाराज यांची २४ घंट्यांत सुटका केली नाही, तर हिंदु महासभा आंदोलन करणार !

म. गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेल्या कालीचरण महाराज यांना पुढील २४ घंट्यांत सोडण्यात आले नाही, तर हिंदु महासभा रस्त्यावर उतरून…

तापी (गुजरात) येथील पाद्य्राला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक

सोनगड गावामध्ये बलीराम कोकनी नावाच्या पाद्य्राने १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पाद्य्राची पत्नी अनिता हिलाही अटक करण्यात आली…

चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ स्थानांची नावे पालटली !

चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ स्थानांची नावे पालटली आहेत. त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ‘अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे.

मुंबईतील प्रभादेवी मंदिरासमोर ‘सेंट थॉमस चर्च’ उल्लेख असणारा महापालिकेने नव्याने बसवलेला ब्रिटीशकालीन मैलाचा दगड हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर प्रशासनाने हटवला !

प्रभादेवी या पुरातन मंदिराच्या समोर ‘सेंट थॉमस चर्च’ असा उल्लेख असलेला मैलाचा दगड मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाकडून नुकताच लावण्यात आला होता. मंदिरात जाण्याच्या…