Menu Close

हरिद्वार येथे झालेल्या संतमहंतांच्या धर्मसंसदेतील वक्तव्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाची उत्तराखंडच्या भाजप सरकारला नोटीस !

सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या खंडपिठाने ही नोटीस बजावली.

शाओमी, ओप्पो आणि विवो या चिनी भ्रमणभाष आस्थापनांकडून भारतात १ लाख कोटी रुपयांची कमाई; मात्र एकही रुपयाही भरला नाही कर !

शाओमी, ओप्पो आणि विवो या चिनी भ्रमणभाष आस्थापनांनी भारतात १ लाख कोटी रुपयांची कमाई करून एक रुपयाही कर भरला नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.…

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे केशरचनाकार जावेद हबीब यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध !

राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्या वतीने या घटनेचा जोरदारपणे निषेध करण्यात आला. या वेळी नाभिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जावेद हबीब…

हिंसक, अश्लील दृश्यांचा भडीमार करून अल्पवयीन मराठी मुलांना निदर्यी हत्यारे आणि वासनांध दाखवण्याचा प्रयत्न !

मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावरील ‘नाय वरण भात लोणच्या, कोण नाय कौच्या’ या मराठी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रसारित ! सोलापूर जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे ‘ऑनलाईन’ तक्रार…

हडपसर (पुणे) येथे रिक्शामधून गोवंशियांच्या मांसाची वाहतूक, एकाच वेळेस २ ठिकाणी कारवाई !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही अधून मधून मोठ्या प्रमाणात गोवंशियांचे मांस मिळणे, हे संतापजनक आणि प्रशासनासाठी गंभीर आहे.

प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाऐवजी खलिस्तानी ध्वज फडकावण्याची ‘सिख फॉर जस्टिस’ची चेतावणी !

संघटनेचा प्रमुख आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू विदेशातून सामाजिक माध्यमांद्वारे भारतात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. याविषयीचा एक फलक (पोस्टर) प्रसारित करण्यात आला असून त्यावर ‘२६…

तमिळनाडूमध्ये अतिक्रमण केल्याचा बनाव करत श्री नरसिंह अंजनेय स्वामी मंदिर प्रशासनाने पाडले !

मंदिर तोडण्यास विरोध करणार्‍या सुमारे २० हिंदूंना पोलिसांनी अटक केली. या परिसरात अनेक अवैध बांधकामे करण्यात आली आहेत; मात्र प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही.

छत्तीसगडमध्ये ८ वर्षीय हिंदु मुलाचे त्याच्या मुसलमान आजीकडून धर्मांतर !

‘मुलाला जत्रेला घेऊन जात आहे’, असे खोटे सांगून या मुसलमान महिलेने सौरभ याचे धर्मांतर करून त्याचे शमशाद असे नामकरण केले. या प्रकरणी मुलाचे वडील चित्तरंजन…

जातीय तेढ निर्माण करणार्‍या ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटावर शासनाने बंदी घालावी !- अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

दलित, बहुजन आणि ब्राह्मण यांच्यात दंगल निर्माण व्हावी, यासाठी ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या विरुद्ध काल्पनिक कथांचा समावेश करण्यात…

खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदातून दिल्यास कारवाई ! – मोहन केंबळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, कोल्हापूर

अन्न व्यावसायिक विविध खाद्यपदार्थ सिद्ध करून ते ग्राहकांना वर्तमानपत्राच्या अथवा मासिकांच्या पृष्ठांमधून देतांना आढळल्यास त्यांच्यावर ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत’ कारवाई करण्यात येणार…