सुप्रसिद्ध मल्ल्याळम् चित्रपट निर्माते अली अकबर यांनी त्यांच्या पत्नी लुसिम्मा यांच्या उपस्थित विधीवत् स्वरूपात हिंदु धर्म स्वीकारला. या शुद्धीकरण विधीनंतर अली अकबर हे ‘राम सिम्हन’…
ज्या राजकीय पक्षाने वर्ष १९९० मध्ये अयोध्येतील शेकडो राममंदिरासाठी आंदोलन करणार्या हिंदूंची निर्घृण हत्या केली, त्याच्याकडून असे हिंदुद्रोही कृत्य केले जाणे, यात काय आश्चर्य !
हिंदुविरोधी वास्तव स्पष्टपणे प्रतिपादणार्या मद्रास उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयांनी अशा प्रकारे वास्तवाला धरून हिंदुविरोधी षड्यंत्रांना वाचा फोडल्यास समाजाला वास्तवाचे भान येऊन जागृती होण्यास साहाय्य…
रायगड जिल्ह्यातील सरसगड आणि मानगड येथे अनधिकृत थडगे, तर हिराकोट येथे अवैध दर्गा असल्याचे निष्पन्न झाले आहे. कुलाबा दुर्गावरही अनधिकृत थडगे बांधल्याचे निष्पन्न झाले. या…
हिंदवी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे 300 हून अधिक ऐतिहासिक गड-किल्ले आहेत. आज गड-किल्ल्यांची दुरवस्था तर होत आहेच, याहून गंभीर म्हणजे गडांचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्रही चालू आहे. एकप्रकारे हा गडांवरील भूमी…
मुंबईतील ‘सर्वांत प्राचीन गड’ अशी ओळख असलेल्या माहीम गडाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा गडावरील राज्य पुरातत्व विभागाची मालकी केवळ नावापुरती आहे. प्रत्यक्षात धर्मांधांनी घुसखोरी…
महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले.
महसूल विभागाच्या विविध पदांवरील भरतीच्या पात्रता अटींमध्ये उर्दू भाषा येण्याची अनिवार्यता लडाख प्रशासनाने संपुष्टात आणली. भाजपचे येथील खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी ही माहिती दिली.
दरगाह शरीफ हजरत सैय्यद जलाल शाह या नावाने गडाच्या प्रवेशद्वारावरील साधारण १ एकर भूमीत हा दर्गा आणि त्याच्याशी संबंधित वास्तू बांधण्यात आल्या आहेत. मागील काही…
उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने १२५ उमेदवारांची पहिली सूची घोषित केली असून त्यामध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकता संशोधन कायदा यांच्या विरोधात आंदोलन करणार्या सदफ जाफर…