Menu Close

काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक

बंदीपोरा भागात भारतीय सैनिकांनी ३ आतंकवाद्यांना अटक केली. महंमद, इरशाद हुसैन आणि आशिक हुसैन अशी त्यांची नावे असून ते लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेचे सदस्य…

नक्षलवाद्यांना निधी आणि शस्त्रास्त्रे पुरवणार्‍या बांगलादेशी घुसखोर महिलेला देहली येथे अटक !

बांगलादेशी घुसखोर अवैधरित्या येथे वास्तव्य करतात आणि भारतीय प्रशासन, पोलीस आणि सुरक्षायंत्रणा यांना त्यांचा थांगपत्ताही लागत नाही, हे लज्जास्पद !

मुंबईत अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या धर्मांधाला काश्मीरमधून अटक !

अमली पदार्थांनी भारताची भावी पिढी उद्ध्वस्त करणे, हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. संपूर्ण भारतात अमली पदार्थांच्या व्यसनाने लक्षावधी युवक-युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे अशांना कठोरात…

लातूर येथे ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा खेळ ‘भारतीय स्त्री शक्ती’ संघटनेकडून बंद !

भारतीय स्त्री शक्ती या संघटनेने मुंबई, नागपूर, लातूर, पुणे अशा विविध ठिकाणी या चित्रपटाच्या विरोधात लेखी तक्रार पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे. येथील ‘पी.व्ही.आर्.’ आणि ‘यशोदा…

कालिपुत्र कालिचरण महाराज यांची सुटका करून त्यांच्यावर लादलेला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा रहित करण्यात यावा !

या वेळी हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनावर अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे.

प्रवेशबंदीचा आदेश डावलून पुणे जिल्ह्यातील लोहगडावर अवैध दर्गा उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघड !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !

‘यू ट्यूब’वरील हिंदु जनजागृती समितीच्या वाहिनीने गाठली १ लाख सदस्यसंख्या !

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या ‘यू ट्यूब’वरील वाहिनीने १ लाख सदस्यसंख्येचा टप्पा गाठला आहे.

हिंदु जनजागृती समिती पुष्कळ चांगला उपक्रम राबवत असून या संदर्भातील परिपत्रक काढू ! – अजयकुमार माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

हिंदु जनजागृती समिती राष्ट्रध्वजाच्या संदर्भात पुष्कळ चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीच्या गाझीपूरमध्ये सापडली स्फोटके !

देशाचा ७२ वा प्रजासत्ताकदिन अवघ्या काही दिवसांवर आलेला असतांना राजधानी देहलीतील गाझीपूर येथील फुलांच्या बाजारामध्ये ‘आयइडी’ (इम्प्रोवाइस्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) स्फोटकांनी भरलेली एक बॅग सापडली. घटनेची…

‘ट्विटर’च्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करताच महिला पत्रकाराचे बंद केलेले खाते पूर्ववत् चालू !

‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’ याची प्रचीती या प्रकरणात आली. सातत्याने धर्मांध कट्टरतावाद्यांच्या विरोधात बोलणार्‍या हिंदूंची मुस्कटदाबी करणार्‍या ‘ट्विटर’च्या विरोधात अधिकाधिक हिंदूंनी न्यायालयीन लढा देणे अपेक्षित…