Menu Close

काशीला पोचल्यावर मला विलक्षण शांतीचा अनुभव आला ! – आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू ड्वाइट हॉवर्ड

अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू ड्वाइट हॉवर्ड शांतीच्या शोधात भारतात काशी यात्रेला आले आहेत. ‘काशीला पोचल्यावर मला विलक्षण शांतीचा अनुभव आला’, असे हॉवर्ड यांनी सांगितले.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही संघटना मुसलमानांची दिशाभूल करते ! – शेख जीना, अध्यक्ष, गोवा हज समिती

‘पी.एफ्.आय.’ मुसलमानांची दिशाभूल करत आहे, असा आरोप गोवा हज समितीचे अध्यक्ष शेख जीना यांनी भाजपच्या दक्षिण गोवा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

हिमालयातील ५१ शक्तिपीठांच्या संरक्षणासाठी याचिका प्रविष्ट !

हिमालयातील ५१ शक्तिपीठांच्या संरक्षणाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना नोटीस पाठवली आहे.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) जाहरवीर बाबा मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

बधाई खुर्द गावातील प्राचीन जाहरवीर बाबा मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना २९ एप्रिल या दिवशी घडली.

‘गोवा फाइल्स’ ३ मेला खुल्या होणारच : हा पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधातील लढा !

गोव्याचा इतिहास ठाऊक असूनही आपल्या आईवर अत्याचार करणार्‍यांनाच आम्ही देव असे संबोधित असू, तर ही विसंगती आहे. लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी हा लढा आहे. विरोधकांनी…

गोवा सरकारने मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा !

‘‘एक सहस्र वर्षांपासून गोव्यातील जनतेची भाषा ही मराठी आहे. पोर्तुगीज काळातही सामान्य समाज सर्व व्यवहार मराठीतूनच करत होती. १९ व्या आणि २० व्या शतकात गोव्यात…

जगाने भारताची विचारप्रकिया समजून घेण्यासाठी महाभारताचे अध्ययन करावे ! – डॉ. एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

‘जे राष्ट्र आपल्या भूतकाळाचा आदर करत नाही, त्याला भविष्य नसते’, असे त्यांनी या ग्रंथातील एका अध्यायाचा संदर्भ देत सांगितले.

देशातील न्यायालयांत हातात तराजू घेतलेल्या महिलेची मूर्ती हटवून भगवान चित्रगुप्त यांची मूर्ती स्थापन करा !

या पत्रात मिश्र यांनी म्हटले आहे की, डिकी हिचे भारतीय संस्कृतीशी काहीही देणे-घेणे नाही. ही मूर्ती केवळ इंग्रजांच्या गुलामीचे प्रतीक असून ती पाहिल्यावर याची सतत…

राज्यातील अनधिकृत भोंग्यांविषयी ८ वर्षांत १८ आदेश !

ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्याची कार्यवाही करण्यासाठी पोलीस महासंचालकांकडून ८ वर्षांत तब्बल १८ आदेश काढले गेले; मात्र वर्ष २०२० मध्ये याविषयी राज्यभरातून केवळ दोनच गुन्हे नोंद झाले…

देवबंद (उत्तरप्रदेश) येथील इस्लामी शिक्षण संस्थेतून बांगलादेशी तरुणाला अटक

आतंकवादविरोधी पथकाने देवबंद येथील ‘दरुल उलूम’ या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेल्या एका बांगलादेशी तरुणाला अटक केली.