Menu Close

अफगाणिस्तानात महिला वृत्तनिवेदिकांना तोंडवळा झाकण्याचा तालिबानी आदेश !

 

काबुल – अफगाणिस्तानातील महिला वृत्तनिवेदिकांनी कॅमेर्‍यासमोर वृत्त निवेदन करत असतांना स्वत:चा तोंडवळा झाकावा, असा आदेश तालिबानने दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच तालिबानने सर्व महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्याचा आदेश दिला होता. तसे केले नाही, तर त्यांना शिक्षा देण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते.

तालिबानच्या या सातत्याने महिलाविरोधी भूमिकेला सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *