हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! भारतामातेच्या रक्षणासाठी बलीदान देणारे क्रांतीकारक आणि राष्ट्रभक्त यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृती आपण विसरू नयेत.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी, चिपळूण, राजापूर आणि दापोली या तालुक्यांतील प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि हिंदुत्वनिष्ठ यांना राखी बांधण्यात आली.
येथे १२ ऑगस्टला सकाळी एका व्यक्तीने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणानंतर ‘सॅटनिक व्हर्सेस’ (सैतानाची आयते (वाक्ये)) या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर…
आमीर खान यांच्या नुकताच प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटात भारतीय सैन्य आणि हिंदु समाज यांचा अपमान करण्यात आल्याची तक्रार येथील अधिवक्ता विनित जिंदाल…
पाकच्या सिंध प्रांतातील शहिदाबाद या शहरात करीना कुमारी या अल्पवयीन हिंदु तरुणीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर करण्याची घटना घडली. यानंतर तिचा खलील नावाच्या मुसलमान तरुणाशी…
जिहादी आतंकवादी फारूक अहमद डार उपाख्य बिट्टा कराटे याची पत्नी अर्जुमंद खान हिला सरकारी नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे. ती काश्मीर प्रशासकीय सेवेमध्ये ग्रामीण विकास…
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धर्मांधांनी भगवा ध्वज फाडून टाकला, तसेच ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अरमान खान, अस्लम आणि मंसूर यांना अटक…
येथे कटिपल्ला भागातील इन्फँट मेरी या ख्रिस्ती मिशनरी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांच्या हातावरील राखी काढून ती फेकल्याच्या प्रकरणी हिंदु संघटनेचे कार्यकर्ते आणि पालक यांनी शाळेला विरोध…
येथील करियांवा बाजारात मोहरमच्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) अशा घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
नेतृत्वविकास साध्य करण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धीक किंवा राजकीय स्तरासमवेतच आध्यात्मिक स्तरही असणे आवश्यक असते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी…