Menu Close

चर्चद्वारे संचलित सर्व आश्रयकेंद्रांची नियमित चौकशी आणि पहाणी करा – अनिल धीर, राष्ट्रीय महामंत्री, भारत रक्षा मंच

भारतात चर्चच्या वतीने चालू असलेले अपप्रकार पहाता चर्चद्वारे संचलित सर्व आश्रयकेंद्रांची राज्य सरकारांनी नियमित चौकशी आणि पहाणी करावी, अशी मागणी भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय महामंत्री…

पारंपरिक पोशाखातील महिलांना समुद्रकिनार्‍यावर मद्याच्या बाटल्यांसह दाखवलेले ‘जहाँ चार यार’ या चित्रपटाचे आक्षेपार्ह पोस्टर प्रदर्शित !

पारंपरिक भारतीय पद्धतीने साडी नेसलेल्या स्त्रिया समुद्रकिनार्‍यावर मद्याच्या बाटल्या घेऊन चालत असल्याचे ‘जहाँ चार यार’ या चित्रपटाचे भित्तीपत्रक नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा देहत्याग !

बद्रीनाथ येथील ज्योतिष आणि द्वारका येथील शारदा या दोन पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी ११ सप्टेंबरच्या दुपारी मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील झोतेश्‍वर मंदिरात देहत्याग केला.…

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतर बंदी कायदा तात्काळ लागू करा !

महाराष्ट्र राज्यात तात्काळ लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, या मागणीसाठी ११ सप्टेंबर या दिवशी राजकमल चौकात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेकडून हिंदु…

हलाल अर्थव्यवस्था आपल्यावर लादली जात आहे – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, केंद्रशासनाचे अधिवक्ता

येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी लिहिलेल्या ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन अधिवक्ता विष्णु शंकर जैन,…

हलाल जिहादच्या विरोधात संघटितपणे लढा देणे आवश्यक – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

युद्ध हे विविध स्तरांवर लढले जाते. त्याप्रमाणे ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून आर्थिक युद्ध लढले जात आहे. या हलाल व्यवस्थेच्या माध्यमातून मिळवलेल्या प्रचंड पैशाचा वापर हा आतंकवाद्यांना…

देहली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मानवाधिकार’ या विषयावर मार्गदर्शन

येथील ग्रेटर कैलाश येथे असलेल्या ‘मालाकुमार इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मानवाधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. याचा लाभ आस्थापनातील २५…

आतंकवादी टायगर मेमन याच्या धमकीनंतर याकूब मेनन याच्या कबरीची सजावट करण्यात आली !

मुंबई येथील साखळी बाँबस्फोटांत हात असलेला आतंकवादी याकूब मेमन याच्या कबरीचे रूपांतर स्मारकामध्ये करण्याची धमकी बाँबस्फोट प्रकरणातील पसार आरोपी टायगर मेमन याच्या नावाने दिली होती,…

अमरावती येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील तरुणी सातारा येथे सापडली !

येथील ‘लव्ह जिहाद’प्रकरणी बेपत्ता झालेली तरुणी सातारा येथे सापडली आहे. येथील कांदे बटाटे विकणार्‍या मुसलमान तरुणाने एका हिंदु तरुणीशी बळजोरीने निकाह करून तिला घरी डांबून…

चेन्नई येथील ख्रिस्त्यांच्या शाळेच्या वसतीगृहातील हिंदु विद्यार्थिनींचा धर्मांतरासाठी छळ !

येथील रोयापेट्टा भागात असणार्‍या सी.एस्.आय. मोनहन् गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल या शाळेच्या वसतीगृहाची पहाणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या राज्य शाखेने केली.