राज्यातील विविध गडदुर्गांचे संवर्धन करण्याविषयी समयमर्यादा ठरवून प्रशासनाने निर्णय घ्यावेत, तसेच गडदुर्गांवर झालेली अतिक्रमणे हटवण्यात यावीत, असा आदेश राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी…
विशाळगड येथील अतिक्रमणाविषयी मी अवगत आहे. येथील अतिक्रमणाच्या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री एस्.पी.…
टी. राजा सिंह यांच्या त्यांच्या विधानावरून क्षमा मागितली पाहिजे आणि म्हटले पाहिजे, ‘महंमद पैगंबर मुसलमानांचे हिरो आहेत.’ जर त्यांनी असे केले नाही, तर मी प्रत्येक…
भाग्यनगर पोलिसांनी येथील भाजपचे निलंबित आमदार टी. राजा सिंह यांना पुन्हा अटक केली. जुन्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वी त्यांना महंमद पैगंबर…
‘हलाल जिहाद’ हा विषय मला ठाऊक आहे. लोकसभेमध्ये हा विषय मी निश्चितपणे मांडीन, असे आश्वासन शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आणि खासदार श्री. राहुल शेवाळे यांनी दिले.
कर्नाटकातील भाजप सरकार राज्यातील मदरशांवर लक्ष ठेवण्यासाठी एक मंडळ स्थापन करण्याच्या सिद्धतेत आहे. मागील आठवड्यात सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करण्याचा आदेश दिला…
बांगलादेशातील मैमनसिंह जिल्ह्यात महंमद राब मियाँ नावाच्या एका धर्मांध शिक्षकाने अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनी मनीषा पाल हिचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केल्याची घटना नुकतीच घडली.
मुसलमानांकडून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. याच आंदोलनाच्या वेळी २४ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची हत्या करण्यासाठी चिथावणी देणार्या कलीमुद्दीन याला पोलिसांनी अटक…
पाकने पाकव्याप्त काश्मीरला प्रांताचा दर्जा देणारे राज्यघटनेतील १५ वे संशोधन विधेयक मागे घेतले आहे. यामुळे आधीपासून पाक सरकारविषयी असंतोष असलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील जनता पुन्हा एकदा…
हिंदु युवतींचे दरपत्रक (रेटकार्ड) निश्चित करण्यात आले आहे, अशी धक्कादायक माहिती विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करून भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राज्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू…