श्रद्धा वालकरची अमानुष हत्या करणार्या आफताबला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, शासनाने लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा संमत करावा, या प्रमुख मागणीसाठी हिंदु जनजागृती…
भारतभूमीला अनेक वीरांगना, पराक्रमी राजे, राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक यांचा वारसा आहे. आपल्या याच गौरवशाली परंपरेचा आदर्श ठेवून सर्वांनी हिंदु धर्माचे पालन केले पाहिजे.
गुजरात पोलिसांनी १३ डिसेंबर या दिवशी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.साठी काम करणार्या सुरत येथील दीपक साळुंखे याला अटक केली आहे.
या प्रकरणी कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेणार आहे’, असे सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांनी सांगितले.
‘लव्ह जिहाद’विरोधी व ‘धर्मांतरबंदी’ कायद्यांच्या मागणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने चालू आहेत. हिंदूंच्या मागण्यांची तीव्रता सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी विधानभवन, नागपूर येथे मोर्चा काढण्यात येत आहे.…
ग्रंथ प्रकाशनाला भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी अतिथी म्हणून उपस्थित राहणार असतांनाही कार्यक्रम दबाव आणून रहित करण्यास भाग पाडणे, ही लोकशाहीतील दडपशाही आहे !
विविध प्रकारच्या जिहादद्वारे इतर धर्मियांची लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले. या सर्व गोष्टी पालटायच्या असतील, तर हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे…
काश्मीर खोर्यात १९९० च्या दशकात झालेल्या हिंदूंच्या प्रचंड नरसंहाराची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणारी पुनर्विचार याचिका…
पोलीस शिपाई मुशीर खान याने जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्या झाकीर नाईक याचे समर्थन केले आहे. खान याच्या फेसबुक खात्यावर त्याने या संदर्भात शेअर केलेली पोस्ट…
पाकच्या सिंधमधील कुंरी उमरकोट येथे पठाणी भील या विवाहित हिंदु महिलेला बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले.