Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !

सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

उत्तराखंडच्या मंत्र्यावर ‘या खुदा’ म्हणत धर्मांध तरुणाचा आक्रमणाचा प्रयत्न !

डेहराडून येथील डाकरा बाजारात इम्रान नावाच्या तरुणाने ‘या खुदा’ असे म्हणत उत्तराखंडचे भाजप सरकारमधील सैनिक कल्याण आणि कृषि मंत्री गणेश जोशी यांच्यावर आक्रमण केले. त्याने…

अहिल्यानगर (नगर) येथील श्री विशाल गणपति मंदिरासह १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती यानंतर आता येथील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देहली पोलीस दलातील वासनांध मुसलमान शिपायाकडून हिंदु तरुणीवर नशेचा पदार्थ खाऊ घालून बलात्कार !

देहलीतील पोलीस शिपाई वसीम अली आणि त्याच्या कुटुंबातील पुरुषांनी त्यांच्या इमारतीमध्ये एका तरुणीला खाद्यपदार्थातून नशेचा पदार्थ खाऊ घालून त्या अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला.

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे कुटुंबियांना फसवून अनामिका बनली ‘उजमा फातिमा’; मुसलमान युवकाशी केला विवाह !

मध्यप्रदेश येथे अनामिका नावाच्या हिंदु युवतीने आई-वडिलांना फसवून महंमद अयाझ या मुसलमान प्रेमीसह पळून जाऊन विवाह केला. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, महंमदने स्वत:ची मुसलमान ओळख…

बांदा (उत्तरप्रदेश) येथील अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून सामूहिक बलात्कार !

धर्मांध मुसलमान युवकाने एका १६ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेने सांगितले की, धर्मांध मुसलमानाने माझे धर्मांतर केले, तसेच त्याच्याशी विवाह करण्यासाठी दबाव आणला.…

मंचर (पुणे) येथील लव्ह जिहाद प्रकरणी हिंदु मुलीचा भयंकर छळ झाल्याचे उघड !

मंचर (पुणे) येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २६ मे या दिवशी पत्रकार परिषद घेऊन उघड केलेल्या लव्ह जिहादच्या प्रकरणात बळी पडलेल्या मुलीचा प्रचंड लैंगिक आणि…

दमोह (मध्यप्रदेश) येथील खासगी शाळेत हिंदु मुलींनी परिधान केला हिजाबसारखा गणवेश !

 दमोह जिल्ह्यातील ‘गंगा जमुना उच्च माध्यमिक विद्यालय’ या खासगी शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाबसारखा गणवेश परिधान केलेला आढळून आला. या प्रकरणी मध्यप्रदेश सरकारने चौकशीचा आदेश दिला…

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) मधील ४ मंदिरांतील देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे समाजकंटकांनी ४ मंदिरांतील अनेक देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. बुलंदशहरमधील गुलावटी येथील बराल गावात ही घटना घडली. या घटनेनंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह समस्त हिंदूंनी…

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून धर्मांतर : नमाजपठणासाठी मशिदीत जाऊ लागला जैन मुलगा !

उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे धर्मांतराचे एक प्रकरण समोर आले आहे. येथील जैन कुटुंबातील १७ वर्षांच्या मुलाचा ‘ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप’द्वारे बुद्धीभेद करण्यात आला. त्यानंतर तो मुलगा ५…