Menu Close

नंदुरबार येथे प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन

हिंदु जनजागृति समितीची ‘धार्मिक परंपरा रक्षा चळवळ’ !

रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्यांनी दिलेले निवेदन स्वीकारतांना उपजिल्हाअधिकारी

नंदुरबार येथे १२ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकर्‍यांना शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारीला होणार्‍या ‘भूमाता बिग्रेड’च्या धर्म आणि परंपरा विरोधी कृतीला विरोध दर्शवणारे निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपजिल्हाअधिकारी सुलाणे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने स्वीकारले. या प्रसंगी रणरागिणी शाखेच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर, सौ. निवेदिता जोशी सौ. वनिता पाटील, सौ. माळी, सौ. आव्हाड, श्रीमती भावना कदम, सौ. सोनार, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *