Menu Close

आंध्रप्रदेशमध्ये शासकीय खर्चातून उभे रहाणार ख्रिस्ती भवन !

राज्यशासनाकडून उभारण्यात येणार्‍या ख्रिस्ती भवनाचे नुकतेच भूमीपूजन केले. हे भवन २ एकर जागेमध्ये बांधण्यात येणार असून त्यास १० कोटी रुपये व्यय येणार आहे.

इतिहासजमा तोफा ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या तरुणांनी आणल्या वर्तमानात !

‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या मुंबई विभागाने रायगड किल्ल्यावरच्या मातीत गाडल्या गेलेल्या दोन शिवकालीन तोफांना पूर्वीचा दिमाख मिळवून दिला.

कोची येथील वासनांध फादर एडविन अखेर पोलिसांना शरण !

कोत्तापुरम कॅॅथॉलिक चर्चचे वासनांध फादर एडविन फिगारेझ याने चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी येणार्‍या १४ वर्षीय मुलीवर जानेवारी ते मार्च २०१५ या कालावधीत अनेक वेळा बलात्कार केला.

जिहादी भटकळ बंधू ‘इसिस’ मध्ये; गुप्तचर विभागाकडे माहिती !

रियाज आणि इक्‍बाल भटकळ यांनी “इसिस‘साठी काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यापासून दूर जात असलेले “सिमी‘ आणि “आयएम‘चे स्लीपर सेल पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली येण्याची शक्‍यता…

‘आयएस’कडून महिलांवर वारंवार बलात्कार

‘इस्लामिक स्टेट’वर संयुक्त राष्ट्रे आणि मानवी हक्कांच्या गटांनी हजारो स्त्रियांचे अपहरण, बलात्कार यांसारखे आरोप केलेले आहेत. यामध्ये अगदी बारा वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे. यातील बहुसंख्य…

अल्-कायदाच्या आतंकवाद्याला समज देऊन पाकमध्ये परत पाठवले !

अल्-कायदा या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून येथे अटक करण्यात आलेल्या अब्दुल रेहमान या आतंकवाद्याला पाकमध्ये परत पाठवण्यात आले. भारतीय सैन्यदलाने मानवतेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल…

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिळक यांचा अवमान करणारे गाणे यू-ट्यूबवरून प्रसृत

‘भीमराव येक नंबर’ या गाण्यात बाबासाहेबांचे गुणगान करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर आणि गांधी यांना हीन लेखले गेल्यामुळे समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध चालू !

भारत-पाक यांच्यातील चर्चेतून अवास्तव अपेक्षा बाळगू नका – सरताज अझिज, पाकिस्तान

२५ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकला भेट दिली होती. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव १४ आणि १५ जानेवारी या दिवशी…

राजस्थानच्या सनदी अधिकार्‍याकडून इस्लामचा स्वीकार !

राजस्थानचे वरिष्ठ सनदी अधिकारी उमराव सालोदिया यांनी हिंदु धर्म सोडून इस्लाम स्वीकारला असून खान आडनाव धारण केले आहे. ३१ डिसेंबरला स्वत: सालोदिया यांनीच पत्रकार परिषद…

(म्हणे) राम मंदिराविषयी बोलणारे आतंकवादीच !

लखनौ – अयोध्येतील राममंदिर उभारण्याच्या संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. अशा वेळी घटनेच्या विरोधात जाऊन राममंदिर उभारण्याविषयी बोलणारे देशातील आतंकवादीच आहेत, अशी गरळओक बहुजन…