हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवली जाते. या वर्षी समितीच्या वतीने जळगाव येथे जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल यांना ४ जानेवारी…
ब्रिटनमधील एका शाळेत इंग्रजीच्या वर्गात एका शालेय विद्यार्थ्यांकडून ‘मी टेरेस ( terraced ) असलेल्या घरात राहतो’ या शब्दाऐवजी ‘मी टेररिस्टच्या (terrorist) घरात राहतो’असे लिहलं गेल्यानं…
भारतीय तंत्रज्ञान संस्था-मद्रासमधील (आय.आय.टी.-मद्रास) २६ वर्षीय कु. वेदांतम् एल्. प्रत्युषा या विद्यार्थिनीने संत बनण्यासाठी हिमालयाकडे प्रयाण केले आहे.
हिंदुस्थानात रक्तपात घडविण्यासाठी दहशतवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानवरच पुन्हा दहशतवादाचा भस्मासुर उलटला. तेहरीक-ए- तालिबानच्या दहशतवाद्यांनी पुन्हा विद्यार्थ्यांना टार्गेट करून पेशावरनजीक बाचा खान विद्यापीठात घुसून अंदाधुंद गोळीबार केला.
दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि सीबीआयने रुरकी येथे पकडलेल्या चार संशयितांना येथील न्यायालयाने बुधवारी १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, त्यांनी भारतात आत्मघातकी हल्ला करण्याची…
श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथर्यावर महिलांना प्रवेशबंदी असतांना केवळ प्रसिद्धीसाठी धार्मिक प्रथा तोडू पहाणार्या तथाकथित पुरोगामी भूमाता ब्रिगेड या संघटनेला पोलीस प्रशासनाने प्रतिबंध करून हिंदु…
येथे १८ जानेवारी या दिवशी निवासी नायब तहसीलदार श्री. वैभव पिलारे यांना राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन देण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकवला जातो; मात्र त्याचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचीही अंमलबजावणी होत नाही.
दोन अमेरिकन पत्रकारांसहित इतर अनेक बंदिवानांचा शिरच्छेद केलेला इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेमधील ‘जिहादी जॉन‘ हा दहशतवादी ठार झाल्याची पुष्टि इसिसने केली आहे.
विश्वामध्ये सुराज्य येण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
विश्वामध्ये सुराज्य येण्यासाठी सर्वांचे लक्ष भारताकडे लागले आहे; मात्र भारतातील निधर्मी आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करत आहेत. देव, देश आणि धर्म या त्रिसूूत्रीवर आम्ही चालतो. संप्रदाय…