Menu Close

स्वच्छ भारत करायचा असेल, तर सर्वप्रथम मशिदी आणि मदरसे स्वच्छ करावे लागतील ! – पारस राजपूत, संपादक, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट संकेतस्थळ

Paras_Rajput1_C_june2014देशभरातील मशिदी, मदरसे यांच्यामधून भारतविरोधी जिहाद पुकारला जातो. काश्मिरमध्ये इसिसचे झेंडे फडकवले जातात, तर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या जातात. जोपर्यंत अशा मशिदी आणि मदरसे भारतात अस्तित्वात आहेत, तोपर्यंत स्वच्छ भारत होऊ शकत नाही. केंद्रशासनाने स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिला आहे. त्यामुळे स्वच्छ भारत करायचा असेल, तर सर्वप्रथम अशा मशिदी आणि मदरसे स्वच्छ करावे लागतील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *