आता अवघ्या काही दिवसांवर शिवजयंती येऊन ठेपली असून गुगलच्या होम पेजवर शिवजयंतीला शिवाजी महाराजांचे छायाचित्र डुडल म्हणून असावे यासाठी शिवप्रेमी जोरदार प्रयत्न करत आहेत.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच एका शहरात हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर धर्म आणि राष्ट्र यांसाठी कार्य करू इच्छीणार्यांना दिशा मिळावी,…
कराची येथील विमानतळावर वर्ष १९८६ मध्ये पॅन-अॅम विमानाचे अपहरण करण्यात आले होते. त्यामधील वास्तव प्रसंगांवर आधारित नीरजा या भारतीय चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे.
चिकित्सालयात भरती असलेले माकपचे थालासेरी येथील माकप जिल्हा सचिव पी. जयराजन १२ फेब्रुवारी या दिवशी जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर शरण आले.
भाजपचे बिहारचे उपाध्यक्ष विश्वेश्वर ओझा यांची शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. एका लग्नसमारंभातून परतत असणाऱ्या ओझा यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला.
ओबामा प्रशासनाने पाकिस्तानला ७०० दशलक्ष डॉलर्स किमतीची ८ एफ- १६ ही फायटर विमानं विकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे ओबामा प्रशासनाने अमेरिकी काँग्रेसला कळवले आहे.
भारत-पाकमध्ये शांतता कायम न ठेवण्यासाठी भारतच दोषी असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. भारत केवळ अतिरेक्यांच्या मुद्द्यावर अडून बसला आहे. बाकी मुद्द्यांचे काय? असा प्रश्नही मुशर्रफ…
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या सूत्रामुळेच भाजप केंद्रात सत्ता स्थापन करू शकला;
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादर येथील शिवसेना भवन हे आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, अशी स्वीकृती २६/११ च्या आक्रमणातील प्रमुख सूत्रधार दाऊद गिलानी उपाख्य डेव्हिड कोलमन हेडली…
भारतीय पुरातत्व विभागाच्या हिंदुद्रोही निर्णयाला विरोध करत वसंतपंचमीला भोजशाळेत संपूर्ण दिवस अव्याहतपणे होमहवन करू देेण्याच्या हिंदूंच्या मागणीला शासनाने मान्यता दिली नाही. सकाळपासून सहस्रोंच्या संख्येने हिंदू…