Menu Close

कोण आहेत तृप्ती देसाई ? वाचा ‘भूमाता ब्रिगेडच्या’ भूमिकेवर सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश मिळावा म्हणून भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी असफल आंदोलन केले. याला सोशल मीडियावरही मोठया प्रमाणात विरोध झाला.

त्र्यंबकेश्‍वर येथील ॐ शम्भव प्रतिष्ठानच्या वतीने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे आभार

श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन करणार्‍या नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या महिलांना पोलिसांनी संगमनेरजवळील नांदूर फाट्याजवळ कह्यात घेतले.

कर्नाटकात असलेल्या २.५ लाख अनधिकृत बांगलादेशींना मिळत आहेत ओळखपत्रे : श्री. महेश कुमार कट्टीनामाने, श्रीराम सेना

कर्नाटक शासन आणू पहात असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकात हिंदुविरोधी तरतुदी आहेत. या माध्यमातून हिंदुद्वेष्ट्यांचे लांगूलचालन करण्यासाठी काँग्रेस शासनाने हिंदु धर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न चालवला असून…

कोल्हापूर येथील मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकाम हटवेपर्यंत आंदोलन चालूच राहील : प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीच्या वतीने मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला श्रीराम सेना पाठिंबा घोषित करत आहे. या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या येथे…

कर्करोगाच्या चिकित्सेसाठी अमेरिका आता आयुर्वेद अभ्यासणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या संयुक्त नेतृत्वाने दोन्ही देश आयुर्वेदाच्या प्रसारासाठी कार्य करणार आहेत. आयुर्वेदातील उपचारांचा विशेषत: कर्करोगांवरील उपचारांचा सखोल अभ्यास…

जेएनयू प्रकरणातील संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी नंदुरबार येथे थाळीनाद मोर्चा

जेएन्यू येथे देशद्रोही घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचे समर्थन करणार्‍यांविरुद्धही देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी थाळीनाद मोर्च्याद्वारे…

उज्जैनच्या सिंहस्थ कुंभपर्वासाठी केंद्रशासनाचे एक रुपयाचेही साहाय्य नाही !

सिंहस्थ कुंभपर्वासाठी राज्यशासन ३ सहस्र कोटी रुपये व्यय करत असतांना केंद्रशासनाकडून एक पैसाही मिळाला नसल्याचे सूत्र येथे सिंहस्थाच्या कार्याचे लोकार्पण करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान…

भगवान विठ्ठलाच्या दानपेटीतून शौचालयांचा खर्च भागवणार : जिल्हाधिकारी

माघी वारीत सहा दिवसांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या फायबरच्या शौचालयांची बिले मंदिर समितीने नगरपालिकेला मदत म्हणून द्यावीत, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

पंढरपूर येथे हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या आढावा बैठकीला हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

येथे २ मार्च या दिवशी घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या आढावा बैठकीला हिंदुत्ववाद्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून स्वत: धर्मशिक्षण घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु धर्मबांधवांना…

भादवड (ठाणे) : हिंदु धर्मजागृती सभेच्या आयोजनासाठी ग्रामस्थांची बैठक !

भिवंडी येथील भादवड गावात १ मार्च २०१६ या दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिंदु संघटनासाठी गावकर्‍यांनी बैठक घेतली. या बैठकीला ८० धर्माभिमानी ग्रामस्थ उपस्थित होते.