Menu Close

कोण आहेत तृप्ती देसाई ? वाचा ‘भूमाता ब्रिगेडच्या’ भूमिकेवर सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात पुरुषांप्रमाणे महिलांनाही प्रवेश मिळावा म्हणून भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी असफल आंदोलन केले. याला सोशल मीडियावरही मोठया प्रमाणात विरोध झाला. भूमाता बिग्रेडच्‍या माहिलांनी मंदिराच्या गर्भगृहात घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना विरोध करण्‍यात येईल, अशी भूमिका स्‍थानिक नागरिक व हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली हाेती.

भूमाता बिग्रेडच्‍या तृप्ती देसाई यांना सोशल मीडियावर धर्माभिमान्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया..

संदर्भ : दिव्य मराठी

 

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *