Menu Close

मुझफ्फरनगर जिल्हा कारागृहातील ६५ हिंदु बंदीवानांनी १ सहस्र १५० मुसलमान बंदीवानांसमवेत रोजा पाळला !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील जिल्हा कारागृहातील ६५ हिंदु बंदीवानांंनी १ सहस्र १५० मुसलमान बंदीवानांंसोबत रमझान मासाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत रोजा पाळला, अशी माहिती कारागृह…

सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा आपल्याला विसर ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

जन्म-मरणाच्या फेर्‍यातून मुक्तता पाहिजे असल्यास संत आणि महात्मे यांच्या सहवासात जा. आज धर्म आणि राष्ट्र निष्ठा जतन करून ठेवणे आवश्यक आहे. आपल्या स्वार्थासाठी कुणापुढेही झुकण्याच्या…

अमरावतीत धर्मांधांकडून शिवसैनिकाची सशस्त्र आक्रमणाद्वारे हत्या !

शहरातील अकोली रस्ता येथे १८ ते २० धर्मांधांनी एका शिवसैनिकावर चाकू, गुप्ती आणि तलवारीने आक्रमण करून त्यांची नुकतीच हत्या केली. सुरेंद्र वासुदेव वानखडे असे मृत…

देहलीतील देहली पब्लिक लाइब्ररीमध्ये सेंटर फॉर गूड गर्व्हनन्सकडून मंदिरांची दुर्दशा : कारण आणि उपाय या विषयावर व्याख्यान !

आज हिंदूंना कुठेही धर्मशिक्षण दिले जात नाही. त्याचाच हा परिणाम आहे की, मंदिरांची दुरवस्था होऊ लागली आहे. मोठमोठ्या मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. मंदिरांचा पैसा धर्मशिक्षणासाठी…

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांसह १५ जणांना अटक आणि सुटका !

६ जून या दिवशी मनकर्णिका कुंडावरील शौचालय हटवण्याच्या मागणीकडे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दुर्लक्ष केल्याने…

ओडिशा राज्यातून प्रतिदिन ४ सहस्र गोवंश हत्येसाठी राज्याबाहेर जातो !

देहली येथील गोज्ञान प्रतिष्ठान आणि भारत रक्षा मंच या संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन देऊन ओडिशा राज्यातून बंगाल आणि बांगलादेश येथे गोहत्येसाठी होणार्‍या…

ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून मानवाला देशी गायच वाचवेल, असा संशोधकांचा निष्कर्ष

ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटापासून मानवाला देशी गायच वाचवू शकते, असे करनाल (पंजाब) येथील राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थानने आतापर्यंत केलेल्या अनेक संशोधनांतून आणि मागील ५ वर्षांपासून एन्आयसीआरएच्या…

केरळ राज्यात हिंदू होत आहेत अल्पसंख्य, तर मुसलमान बहुसंख्य !

मुसलमानांची लोकसंख्या इतर धर्मियांच्या तुलनेत वाढत असली तरी साक्षरता, शहरीकरण आणि श्रीमंतीच्या तुलनेत मुसलमान इतर धर्मियांपेक्षा न्यून पडत नाहीत. त्यामुळे मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला निरक्षरता आणि…

श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड भाविकांसाठी खुले करावे : श्री महालक्ष्मी भ्रष्टाचारविरोधी कृती समिती

६ जून या दिवशी शिवसेनेच्या वतीने येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावरील शौचालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून ते पाडण्यात आले. शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर…

उत्तरप्रदेशच्या दधेडू कलां येथे रविदास मंदिरात ध्वनीक्षेपकावरून आरती ऐकवल्याने धर्मांधांकडून मंदिरावर आक्रमण !

आरती ऐकवण्यात येत असतांना इमरान, वाजिद आणि अन्य धर्मांधांनी मंदिराजवळ येऊन ध्वनीक्षेपक बंद करण्यास सांगितले. तेव्हा झालेल्या वादातून धर्मांधांनी दगडफेक करत ध्नवीक्षेपक तोडून टाकले. पोलिसांनी…