Menu Close

गोवंडी (मुंबई) येथे हिंदु धर्माभिमानी विष्णु गुप्ता यांच्यावर धर्माधांकडून जीवघेणे आक्रमण !

४ एप्रिल या दिवशी काही धर्मांध युवक क्रिकेट खेळत असतांना त्यांचा चेंडू श्री. विष्णु गुप्ता यांच्या दुकानात गेला. श्री. गुप्ता यांनी चेंडू देण्यास नकार दिला.…

#BoycottAmazon : अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळाकडून हिंदूंच्या देवतांची चित्रे असणार्‍या पायपुसण्यांची विक्री; हिंदूंचा विरोध !

विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणारे अमेरिकेतील संकेतस्थळ अ‍ॅमेझॉनने विक्रीसाठी ठेवलेल्या पायपुसण्यांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे आहेत. भारतातील हिंदूंनी यास विरोध दर्शवला आहे.

एक्स-मेन : अपोकॅलीप्स या हॉलीवूडच्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी श्रीकृष्णाचे विडंबन असलेली दृश्ये वगळली !

फोरम फॉर हिंदू अवेकनिंगने ट्वेंटीएथ सेन्चुरी फॉक्स मुव्हीज् आस्थापनाला पत्र पाठवून या प्रकारचा निषेध केला होता आणि चित्रपटातून श्रीकृष्णाचा उल्लेख असलेली दृश्ये आणि संवाद वगळण्याची,…

चेन्नईच्या इंजिनिअरने बनवला ‘आयएस’चा झेंडा

जगाला हादरवून टाकणाऱ्या ‘आयएसआयएस’ या रक्तपिपासू दहशतवादी संघटनेचा झेंडा व लोगो बनविल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) चेन्नईच्या मोहम्मद नासेर याच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.

आयसिसचा इस्लामशी संबंध मान्य करायला हवा : धर्म व नीतीशास्त्र प्रमुख, बीबीसी

इस्लामिक स्टेट (आयसिस) ही दहशतवादी संघटना काही यहुदी धर्माचा प्रसार करत नसून, ती इस्लाम धर्माशी जोडलेली आहे हे ‘गैरसोयीचे’ सत्य मान्य करण्याची वेळ आली अाहे.

मध्यप्रदेशातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गणिताची भीती घालवण्यासाठी वैदिक गणिताचे घेण्यात येत आहे साहाय्य !

२० व्या शतकात जगद्गुरु शंकराचार्य भारती कृष्णतीर्थ महाराजांनी गणिताची १६ सूत्रे सिद्ध केली. त्यांनी वेदांमधून ही सूत्रे तयार केली. गणितातील क्लिष्ट समीकरणे चुटकीसरशी सोडवण्यात यश…

म्हापसा (गोवा) येथील नागरिकांनी इमारतीत बिलिव्हर्सना रोखले !

फेअर, आल्तो, म्हापसा येथील देशमुख आर्केड को-ऑप हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी इमारतीत गेली दोन वर्षे अनधिकृतरित्या चालू असलेली बिलिव्हर्सची प्रार्थना रविवार, २९ मे या दिवशी रोखली.

वाराणसी येथील हिंदु युवा वाहिनीचे राज्य उपाध्यक्ष मनीष पांडे यांना मारहाण !

हिंदु युवा वाहिनीचे उत्तरप्रदेश राज्याचे उपाध्यक्ष श्री. मनीष पांडे यांच्यावर आक्रमण करण्यात आल्याची घटना ३१ मे या दिवशी घडली. हे आक्रमण भूमीच्या प्रकरणावरून करण्यात आल्याचे…

सैराट चित्रपटामुळे सातारा जिल्ह्यात लव्ह जिहादच्या प्रकरणांना उधाण !

महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपट सैराटमुळे महाराष्ट्रातील युवक सैरभैर झाले आहेत. त्यातच चित्रपटातील कथानकामुळे हा चित्रपट आंतरजातीय विवाहाला खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे.

जैश-ए-महंमदकडून आणंद (गुजरात) मधील मंदिरावर आक्रमण करून पुजार्‍यांना ठार करण्याची धमकी !

गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील सारसा गावात असलेल्या कैवाल मंदिराचे पुजारी अविचलदासजी महाराज यांना १ जून या दिवशी दोन पत्रे मिळाली आहेत. यात त्यांना ठार मारण्याची तसेच…