Menu Close

पुणे येथे गणेश मंडळांमध्ये प्रवचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

पुणे येथे विविध ठिकाणी आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?, गणेशोत्सवाचे महत्त्व आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता आणि श्री गणेशाविषयीचे शास्त्र आणि राष्ट्र-धर्म यांची सद्यस्थिती या विषयांवर…

अनेक भाविकांनी केले धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन !

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अनेक भाविकांनी परंपरेप्रमाणे गणेशमूर्तींचे नदीमध्ये म्हणजेच वहात्या पाण्यात विसर्जन करत धर्मशास्त्राचे पालन केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील भिडे पूल, एस्.एम्. जोशी…

हिमाचल प्रदेशमध्ये मंदिरांच्या सुरक्षेसाठी पुजार्‍यांना सरकारकडून बंदूक बाळगण्यासाठी अनुज्ञप्ती (लायसन्स) !

हिमाचल प्रदेशातील अनेक गावांतील पुजार्‍यांना सरकाकडून बंदूक बाळगण्यासाठी अनुज्ञप्ती (लायसन्स) देण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात मंदिरांच्या पुजार्‍यांच्या हत्या करून प्राचीन मूर्ती आणि मौल्यवान…

दैनिक लोकमतचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दिवाणी दावा

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक लोकमतचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांच्या विरोधात संस्थेचा मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दिवाणी दावा !

भारतीय वंशाचे जितेश गढीया यांच्याकडून ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये ऋग्वेदावर हात ठेवून शपथ !

भारतीय वंशाचे जितेश गढीया यांनी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये भारताचा प्राचीन वैदिक ग्रंथ ऋग्वेदावर हात ठेवून शपथ घेतली. ते हाऊस ऑफ लॉर्डसमधील सर्वांत अल्प वयाचे…

हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेचा सोलापूर येथील मानाच्या आजोबा गणपति मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभाग !

सोलापूर येथे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी नऊवारी साडी आणि फेटा परिधान केली होती. या रणरागिणी मिरवणुकीचे…

जमावाने केलेल्या गोळीबारात ४ धर्मांध ठार !

बिजनौरच्या पेदा गावात हिंदु मुलींची धर्मांधांकडून छेडछाड करण्याच्या घटनेवरून जमावाने केलेल्या गोळीबारात अहसान, सरताज, अनीस आणि रिजवान हे चौघे ठार झाले, तर सलीम, अंसार, शाहनवाज,…

कोइम्बत्तूरमध्ये झहीर नावाच्या युवकाकडून हिंदु युवतीची एकतर्फी प्रेमातून गळा चिरून हत्या !

मिळनाडूच्या कोइम्बत्तूरमध्ये झहीर नावाच्या युवकाने एकतर्फी प्रेमात आलेल्या अपयशाने २३ वर्षीय तरुणी एस्. धान्या हिची तिच्याच घरात घुसून गळा कापून निर्घृण हत्या केली.

पुणे येथे विसर्जन घाटांवर हिंदु जनजागृती समितीच्या वैध मोहिमेस पोलिसांचा विरोध !

भिडे पूल येथे समितीचे कार्यकर्ते प्रबोधनात्मक फलक हातात धरून, तसेच उद्घोषणा करून भाविकांना धर्मशास्त्र सांगून गणेशमूर्तींचे नदीमध्ये विसर्जन करण्याचे आवाहन करत होते. या वेळी घाटावरील…