Menu Close

पनवेल येथील हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

कळंबोली येथील श्री. प्रकाश चांदिवडे यांनी तसेच दर्यासागर मित्रमंडळ, समर्थ मित्रमंडळ, राजे शिवाजी नगर मित्रमंडळ, नवीन पनवेल येथील युथ स्पोर्ट क्लब यांनी गावातील चौकात आणि…

पाकला आतंकवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेत खाजगी विधेयक !

काश्मीरमधील उरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताला समर्थन मिळत आहे. त्यातच अमेरिकेतील २ लोकप्रतिनिधींनी ‘पाकला आतंकवादाचा पुरस्कार करणारे राष्ट्र’ घोषित करण्यासाठी…

तमिळनाडूत धर्मांधांनी हिंदुत्वनिष्ठ नेते अर्जुन संपथ यांचे चारचाकी वाहन पेटवले !

हिंदु नेत्याच्या ऐवजी एखाद्या अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्याच्या गाडीला आग लावण्यात आली असती, तर एव्हाना संपूर्ण ‘धर्मनिरपेक्ष’ भारताने ‘देश असहिष्णू झाला आहे.

अक्षरधाम मंदिर हल्ल्याप्रकरणी निर्दोष सुटलेला चांद खान गोहत्येप्रकरणी पुन्हा तुरूंगात

गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर २००२ साली झालेल्या हल्ल्याप्रकरणी ११ वर्षे तुरूंगात घालवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली चांद खान उर्फ शान खानला निर्दोष सोडले होते. आता यावेळी…

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे होणारे श्री गणेशाचे विडंबन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर रोखले गेले !

एका तयार कपड्यांच्या दुकानातील शोकेसमध्ये ठेवण्यात आलेल्या पुतळ्याला श्री गणेशाचा मुखवटा आणि वेष घालण्यात आला होता. यामुळे श्रीगणेशाचा अवमान होऊन लाखो गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या…

बलात्काराची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर सलीम ने पुन्हा केला बलात्कार

बलात्काराच्या गुन्ह्यात चार वर्षांचा तुरूंगावासाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या नराधमाने पुन्हा एका चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती संस्थांना काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने दिले कोट्यवधी रुपये !

कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामैय्या सरकारने ख्रिस्ती संस्थांना कोट्यवधी रुपये दिल्याचे समोर आले आहे. हे पैसे राज्यातील चर्चची दुरुस्ती आणि सुशोभिकरण, तसेच ख्रिस्ती समाजाचे सभागृह यांच्या नावावर…

धर्मांतर करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा ! – श्री. चंद्रमणी चौबे, विहिंपच्या कोकण प्रांत मठमंदिर विभागाचे अध्यक्ष

भाषा, जात, पात, संप्रदाय यांत लोकांना गुरफटत ठेवून हिंदु धर्म, रुढी, परंपरा यांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला जात आहे. हिंदूंना विविध अमिषे दाखवून त्यांचे…