नदीपात्रामध्ये पाण्याअभावी अनेक भाविकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागले. सर्व घाटांवर पालिकेने परिपूर्ण सुविधा का पुरवल्या नाहीत, याचा लेखी खुलासा…
हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाला धर्मशास्त्रापेक्षा विसंगत रूपात दाखवून एकप्रकारे त्याचे विडंबनच करण्यात आले आहे. यामुळे सर्व हिंदूंनी याचा निषेध केला. त्यांनी सीसका आस्थापनाच्या…
१२ सप्टेंबर २०१६ या दिवशी दैनिक लोकसत्तामध्ये डॉ. झाकीर नाईक आणि आठवले हे एकाच माळेचे मणी असे अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केलेले वक्तव्य कोणतीही…
गणेेशोत्सवात लावलेल्या क्रांतीकारक आणि धर्मशिक्षण यांच्या माहितीपर प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
वरळी येथील हिंदचा राजा हिंदसायकल गणेशोत्सव समितीच्या २१ दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सव समितीने आयोजित केलेल्या क्रांतीकारांचे प्रदर्शन आणि धर्माचरणाविषयी लावण्यात आलेले फ्लेक्स…
अभिनयाच्या नावाखाली अश्लीलता पसरवणार्या कॅनडास्थित सनी लिओन हिच्या संकेतस्थळावर बंदी घालणे, काश्मीरमध्ये देशद्रोह्यांकडून गो इंडिया गो बॅकच्या घोषणा देणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आदी मागण्यांच्या…
गडहिंग्लज येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. राजेश बोरगावे आणि नगरसेवक श्री. नरेंद्र भद्रापूर यांनी कौतुकास्पद कृती केली. भाविकांना मूर्ती विसर्जन करायला सोपे व्हावे यासाठी नगरपालिकेने प्लास्टिकच्या…
नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती अत्यंत खराब पाणी असलेल्या खंदकात विसर्जित केल्या.
सनातन इसिसप्रमाणे आतंकवादी असती, तर अशोक चव्हाण असे वक्तव्य तरी करू शकले असते का ? एवढ्या उघडपणे ते सनातनच्या विरोधात गरळओक करू शकतात, यातूनच सनातन…
बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील लोकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणार्या सरकारने बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यावे ! हिंदूंना तालिबानी ठरवणारे पुरो(अधो)गामी आता कुठे आहेत ? कुठे…
नंदूरबार येथील हुतात्मा शिरीषकमार यांच्या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे केली आहे.