Menu Close

तमिळनाडूमध्ये श्री गणेशचतुर्थीनंतर धर्मांधांनी घडवून आणलेली हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणे आणि त्यांच्या हत्या !

तमिळनाडूमध्ये हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमणे होत असतांना देशातील एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना यासंदर्भात आवाज उठवत नाही, हे हिंदूंना आणि यांच्या संघटनांना लज्जास्पद होय !

हिंदूंच्या होणार्‍या गळचेपीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हिंदु एकता मंचची स्थापना ! – प्रदीप जैस्वाल, महानगरप्रमुख, शिवसेना

हिंदूंच्या गळचेपीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हिंदु एकता मंचची स्थापना करण्यात आली आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे महानगरप्रमुख श्री. प्रदीप जैस्वाल यांनी केले

धर्मांधांच्या वाढत्या संख्येमुळे काश्मीर आणि उत्तरप्रदेश येथील हिंदूंप्रमाणे पुणे येथेही एका भागातील हिंदूंचे स्थलांतर !

एकेकाळी हिंदुबहुल असणार्‍या भागात एकेक करून धर्मांधांची वस्ती वाढू लागली ! जन्मापासून तिथे रहाणारे काही स्थानिक आजही जुन्या आठवणीत रमतात आणि परिसराला आज आलेल्या झोपडपट्टीच्या…

पत्रकारिता साधना म्हणून करा ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

पत्रकारिता ही साधना म्हणून करा आणि त्या दृष्टीने या सेवेचा अधिकाधिक लाभ करून घ्या, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी सनातन आश्रमात…

अमेरिकेत पुन्हा वंशभेदावरून शीख तरुणाला बेदम मारहाण

कॅलिफोर्नियात आयटी तज्ज्ञ म्हणून काम करणा-या मानसिंह खालसा यांना मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत खालसा यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची चौकशी करुन…

शत्रूवर जरब बसवण्यासाठी शिवरायांची नीतीच अवलंबावी – श्रीनिवास सोहोनी

भारताने शत्रूवर जरब बसवण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या नीतीचा अवलंब करायला हवा. सध्या भारतासमोर असलेल्या संकटांना हिंदवी स्वराज्याची संकल्पना हेच उत्तर आहे, असे मत प्रशासन आणि धोरणविषयक…

पुणे येथे नवरात्रोत्सवाच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्यासंदर्भात निवेदने

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत होणारे अपप्रकार रोखले जावे, तसेच हा उत्सव धार्मिक वातावरणात आणि धर्मशास्त्रानुसार साजरा व्हावा, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंहगड रस्ता पोलीसांना निवेदने…

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वर्धा येथे ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. आंदोलनात १८ धर्माभिमानी सहभागी झाले होते.

लोहियानगर (पुणे) येथील देवीच्या मूर्तीची धर्मांधाकडून विटंबना !

ऐन नवरात्रोत्सवामध्ये येथील लोहियानगर भागातील जय तुळजाभवानी मित्रमंडळाच्या देवीच्या मूर्तीची धर्मांध सय्यद परवेज सय्यद गुलाम नबी (वय १९ वर्षे) याने ५ ऑक्टोबरला रात्री विटंबना केली.

तळंदगे (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री दुर्गादौडीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

श्री दुर्गादौडीच्या समारोपाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना राष्ट्र आणि धर्म विषयावर मार्गदर्शन केले