Menu Close

हिंदूंनी गौरवशाली इतिहास लक्षात ठेवून राष्ट्र आणि धर्म यांसाठी वेळ द्यावा – विनोद रसाळ, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपुरूष आणि क्रांतीकारक यांचा समाजाला विसर पडल्यामुळे राष्ट्र, तसेच धर्म यांवरील आक्रमणाच्या समस्या वाढल्या आहेत. हिंदूंनी आपला गौरवशाली इतिहास लक्षात ठेवून राष्ट्र…

हिंदु संहति या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त कोलकाता येथे सहस्रावधी हिंदुत्वनिष्ठांचा हुंकार

बंगालमधील हिंदुत्वनिष्ठ श्री. तपन घोष यांच्या हिंदु संहति या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या ९ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने येथील राणी रासमणी रस्त्यावर भव्य सभेचे आयोजन केले होते.

जालना : परतूरमध्ये शिवजयंती मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक, १२ जखमी

जालना जिह्यातील परतूर येथे शांततेत चालू असलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीवर धर्मांधानी केलेल्या तुफानी दगडफेकीत १२ जण गंभीर जखमी झाले असून धर्मांध जमावाने शहरात तब्बल दीड तास…

पाकमधील कराची शहर हे भारतविरोधी आतंकवाद्यांच्या निर्मितीचे मुख्य केंद्र ! – आंतरराष्ट्रीय क्रायसिस ग्रूपचा (आयसीजी) दावा

आईसीजीच्या ‘पाकिस्तान : कराचीत पेटता अग्नी’ या शीर्षकाच्या अहवालानुसार या जिहादी संघटनांनी संपूर्ण कराची शहर त्यांच्या कह्यात घेतले आहे. या संघटनांशी पाकचे माजी सैन्याधिकारीही जोडलेले…

हज यात्रेचे अनुदान रहित करण्याच्या मागणीसाठी एकवटले हिंदुत्वनिष्ठ

मद्य-मांस यांची विक्री करणार्‍या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणार्‍यांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करा, हज यात्रेचे अनुदान रहित करा आणि केरळमध्ये धर्मांधांकडून होणार्‍या…

न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती साजरी

अमेरिकेतील सुप्रसिद्ध टाईम्स स्क्वेयर परिसर ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषणांनी दुमदुमून गेला. न्यूयॉर्क येथील ‘छत्रपती फाऊंडेशन’ने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

हाफीज सईदचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची पाकिस्तानची अप्रत्यक्ष कबुली

पाकिस्तानच्या पंजाब सरकारने मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उल दावाचा प्रमुख हाफिज सईदला दहशतवाद विरोधी कायद्याच्या अंतर्गत आणून तो दहशतवादी असल्याचे अप्रत्यक्षरित्या मान्य केले…

पाकमध्ये हिंदूंच्या विवाह नोंदणीचा मार्ग मोकळा, सिनेटमध्ये हिंदु विवाह विधेयक संमत

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले हिंदु विवाह विधेयक कोणताही विरोध न होता पाकच्या सिनेटमध्ये अखेर संमत झाले. हे विधेयक ४ मासांपूर्वी पाकच्या संसदेत संमत करण्यात…

गोरक्षा समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र शिर्के यांच्यावर भ्याड आक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा ! – बजरंग दल

मालेगाव येथील विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, तसेच गोरक्षक श्री. मच्छिंद्र गोविंद शिर्के यांच्यावर १४ फेब्रुवारी या दिवशी ३० हून अधिक धर्मांध कसायांनी प्राणघातक आक्रमण…

पाकिस्तानात दर्ग्यावर हल्ला; १०० ठार

पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका दर्ग्यामध्ये आत्मघाती हल्ला करण्यात आला असून बॉम्बस्फोटात १०० जण ठार तर ५० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.