Menu Close

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीकडून श्रीरामनवमी साजरी

४ एप्रिल या दिवशी येथील गौतम बुद्ध नगरामध्ये सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीकडून श्रीरामनवमीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘बहन होगी तेरी’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकाद्वारे भगवान शिवाचा अवमान

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपटांद्वारे हिंदूंच्या देवतांचे विडंबन होते, हे संतापजनक ! धर्माभिमानी हिंदूंनी याविषयी आताच वैध मार्गाने विरोध करून हा अवमान रोखावा !

काळेवाडी (पुणे) येथे दुसऱ्यां दिवशी रामनवमी उत्सव उत्साहात साजरा !

आयोजक महिलांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन ‘भारतमाता चौकात टिपू सुलतान जयंती साजरी होऊ दिली जाते; मग श्रीरामनवमी का नाही ?’, ‘पोलिसांकडून मशिदींवरच्या अवैध भोंग्यांविषयी काय…

इटलीच्या लोकांनी एंटी कृष्णा स्क्वॉड बनवले तर योगी आदित्यनाथ यांना कस वाटेल ? : राम गोपाल वर्मा

योगी आदित्यनाथ यांनी चालू केलेल्या अँटी रोमिओ स्क्वॉडला भारतात या स्कॉडला अँटी रोमिओ असे संबोधले जाते, तर इटलीमध्ये अशा स्क्वॉडला अँटी कृष्णा असे नाव दिल्यास…

वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीकडून रामनवमी निमित्त मिरवणूक

हिंदु जनजागृती समितीद्वारे रामनवमी निमित्त येथील गोरक्षनाथ मंदिर ते चित्तरंजन पार्क या मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या आधी धर्मध्वज आणि श्रीरामाची प्रतिमा यांचे पूजन करण्यात…

वाल्मीकि ऋषींवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राखी सावंत यांना पंजाब पोलिसांकडून अटक

लुधियानातील (पंजाब) न्यायालयाने समन्स बजावूनही सावंत या उपस्थित न राहिल्याने त्यांच्या विरोधात ९ मार्च या दिवशी अटकेचा आदेश दिला होता.

हजारीबाग (झारखंड) : अनेक मशिदी असल्याने रामनवमीची मिरवणूक काढण्यास पोलिसांची बंदी

हजारीबाग ते बडकागाव या मार्गावर वर्ष १९८४ पासून धार्मिक मिरवणूक काढण्यास बंदी आहे. तरीही येथे ४ एप्रिलला माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांनी रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्याचा…

कसबा सांगाव : हिंदु जनजागृती समिती आयोजित क्रांतीकारकांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हुतात्मा भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदानाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी संघटित होण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

पुणे शहरात होणाऱ्यां देशद्रोही आणि हिंदुत्वविरोधी कारवायांना चाप लावण्यासाठी २ एप्रिल या दिवशी कर्वेनगर भागातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

‘गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्यां उपाययोजनांची माहिती द्या !’

‘गोदावरी गटारीकरणविरोधी मंचा’च्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली असून त्याची न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्या खंडपिठापुढे सुनावणी झाली.