इसिसमध्ये भारतीय मुसलमान युवकांना भरती करणारा मुळचा भारतातील आतंकवादी अबू युसूफ अल हिंदी हा सिरीयामध्ये ठार झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या घोटाळ्यांमधील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत, असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समितीचे अध्यक्ष श्री.…
प्रा. ग.प्र. प्रधानसारख्या मोठ्या व्यक्तीने अंनिसच्या ट्रस्टमध्ये विलीन केलेली सर्व मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टने कुठेच दाखवलेली नाही. अशा प्रकारच्या अनेक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी.
यशाचे सूत्र संख्याबळ नव्हे, तर भक्ती आणि निष्ठा आहे. गेल्या ७० वर्षांत लोकशाहीने आपल्याला काय दिले ? आज दरडोई ५४ सहस्त्र रुपये कर्ज आहे. ३००…
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील साई इंटरनॅशनल स्कूल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. ५८९ विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. शिक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद…
बायकोला वारंवार पुढे चालू नको अशी ताकीद देऊनही ती त्याच्या पुढे चालत राहिल्यामुळे त्या महिलेच्या नवऱ्याने तिला तलाक दिल्याची माहिती गल्फमधील एका वर्तमानपत्राने दिली आहे.
महाराष्ट्राचे श्रध्दास्थान व अठरा पगड जातीचे कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेसाठी सुमारे तीन लाख भाविकांनी हजेरी लावली.
अधिवक्त्या श्रीमती वैशाली गावंडे यांनी उपस्थितांना माहितीच्या अधिकाराचा अर्ज कसा करावा, दस्तावेज हवे असल्यास किंवा तपासायचे असल्यास कशा प्रकारे अर्ज करावा याविषयीचे प्रायोगिक करून दाखवले.
अंनिसला दान केलेल्या आणि कुठेही न दाखवलेल्या मालमत्ता गिळंकृत करणाऱ्यांच्या वादातून तर दाभोलकरांची हत्या झाली नाही ना, याचा तपास अन्वेषण यंत्रणा आणि शासनाने केला पाहिजे.
या अहवालात हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. चर्च संस्थेच्या सदस्यांनी पणजी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हा अहवाल…