गुरुग्राम (हरियाणा) येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी हॉटेल्स आणि इतर खाद्यपदार्थ मिळणार्या दुकानांना नोटीस पाठवत नवरात्र संपत नाही, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा आदेशच दिला आहे.
मंदिरात १२ सप्टेंबर या दिवशी श्रीकृष्ण जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज फडकवण्यात आला होता. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून असे केल्याचे…
नवरात्रीच्या काळात निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची विक्री वाढते. यावर्षीसुद्धा विक्री ३५ टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षी नवरात्रीचा उत्सव चालू होण्याआधीच निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची…
ममता बॅनर्जी यांनी नवीन आदेश देत ‘विजयादशमीच्या दिवशी मूर्तीविसर्जन करण्यासाठी पोलिसांची अनुमती घ्यावी लागेल. अनुमती घेण्यामागे पोलिसांना सुरक्षा देणे आणि मार्ग निश्चित करणे सोपे जाईल’,…
देहलीला लागून असणार्या ग्रेटर नोएडा शहरामध्ये नवरात्रीत मांस अन् अंडी यांची दुकाने बंद ठेवण्याची आणि मशिदींवरील भोंगे बंद ठेवण्याची मागणी काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.
मावळ भागातील सांगवडे येथे बजरंग दलाचे धर्माभिमानी युवक महाबळेश्वर येथील एका मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर त्यांना तेथे तोकड्या कपड्यांतील स्त्री-पुरुष देवळात दर्शनासाठी येत असल्याचे आढळून आले.
लव्ह जिहादच्या भीषण समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना काढावी ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
भर पावसातही धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. विना वेशातील एक पोलीस निवेदन देण्याआधीपासून आणि निवेदन देईपर्यंत उपस्थित राहून हिंदुत्वनिष्ठांचे निरीक्षण करत होता. त्याने…
गडकोट किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सिंहगडासारख्या किल्ल्याच्या डागडुजीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.
जर मोहरमसाठी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनावर बंधन घालणे हा मुसलमानांचे लांगूलचालन केल्याचा भाग असेल, तर जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत ते करत रहाणार. जर माझ्या…
दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको देशाची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटी शहराला २० सप्टेंबर या दिवशी ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यात २२६ जणांचा मृत्यू झाला.…