Menu Close

पद्मावती चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी घालावी !

इतिहासाची विकृती करणार्‍या पद्मावती  चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी राजस्थानी हिंदु समाज कोल्हापूरच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली.

‘पद्मावती’ चित्रपटाच्या माध्यमातून होणारे इतिहासाचे विकृतीकरण हिंदू सहन करणार नाहीत ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त शिरसोली येथे बैठक : हिंदूंच्या हक्काच्या हिंदु राष्ट्राची मागणी करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन १९ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता जळगाव येथील शिवतीर्थ…

निवडणूक आयोगाची फसवणूक करणार्‍या ‘एम्आयएम्’च्या नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर करतांना संपत्तीचा उल्लेख न करता आयोगाची फसवणूक करणारे ‘एम्आयएम्’चे नगरसेवक जमीर कादरी यांच्या विरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काळबादेवी (मुंबई) येथे पद्मावती चित्रपटाच्या विरोधात संजय भन्साळी यांचा पुतळा जाळला

पद्मावती चित्रपटातून राणी पद्मावती हिच्या अवमानाविषयी तीव्र संताप व्यक्त करत १२ नोव्हेंबर या दिवशी सकाळी काळबादेवी येथील मुख्य रस्त्यावर राजपूत समाजाच्या आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी चित्रपट…

खर्डा (जिल्हा नगर) येथील शासकीय भूमी धर्मांधांनी हडपली

शासकीय योजनेतील सभामंडप आणि पुष्कळ मोठा शासकीय भूखंड मदरसा संचालक सय्यद मंझर सय्यद उस्मान याने बळकावल्याची तक्रार योगेश सुरवसे आणि खर्डा ग्रामस्थ यांनी नगर जिल्हा…

हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाला हातभार लावणार ! – जळगाव बार कौन्सिलचे अध्यक्ष अधिवक्ता आर.आर. महाजन

जळगाव जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष अधिवक्ता आर. आर. महाजन यांची जळगाव येथील धर्मजागृती सभेच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट…

येणार्‍या आपत्काळात पदवी, पैसा नव्हे, तर केवळ ‘धर्मबल’ आपले रक्षण करेल ! – दगडू पाटील, अध्यक्ष आणि संघटक, शाहिरी संघटना

निळे (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग निळे (जिल्हा कोल्हापूर), १२ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु धर्मामध्ये मोठे सामर्थ्य आहे. येणार्‍या आपत्काळात पदवी किंवा…

राजस्थानातील शाही कुटुंबांचा ‘पद्मावती’ चित्रपटाला विरोध

संजय लीला भन्साळीकृत पद्मावती या वादग्रस्त चित्रपटाच्या विरोधात राजस्थानातील सर्व शाही कुटुंबे एकवटली असून ‘राणी पद्मावती हिचे चुकीचे चित्रण खपवून घेतले जाणार नाही’, अशी चेतावणी…

केरळमध्ये संघ स्वयंसेवकाची हत्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आनंद यांची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे. आनंद यांच्यावर ४ वर्षांपूर्वी झालेल्या माकपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप होता.