Menu Close

केरळमधील ‘मातृभूमी’ या मल्याळम् वृत्तपत्राकडून गणपतीचे विडंबन !

साम्यवाद्यांचा हिंदुद्वेष !

ganpati_vidamban

हे चित्र हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी नसून देवतेचे केलेले विडंबन समाजावे, यासाठी छापण्यात आले आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

तिरूवनंतपूरम् (केरळ) : ‘मातृभूमी’ या मल्याळम् भाषेतील दैनिकाने एका चित्रामध्ये २७ मे २०१६ या दिवशी माकपचे नेते व्ही.एस्. अच्यूतानंद यांना गणपतीच्या रूपात आणि त्यांच्यासमोर एक व्यक्ती प्रसाद घेऊन उभी आहे अन् ते सोंडेेने त्यातील प्रसाद घेत असल्याचे चित्रात दाखवले आहे. (साम्यवादी कधीपासून गणपतीची पूजा करू लागले ? हिंदूंच्या देवतांचा अनादर करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *